Dilip Walse Patil | Dilip Walse Patil Latest News | Dilip Walse Patil Politician | Dilip Walse Patil Cabinet Minister | दिलीप वळसे पाटील

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील

Dilip walse patil, Latest Marathi News

दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार आहे.
Read More
राज्यात ४२ हजार होमगार्डवर मानधनाअभावी उपासमारीची वेळ; ठाकरे सरकारचं दुर्लक्ष  - Marathi News | Time of starvation on 42,000 home guards in the state; Thackeray government's negligence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ४२ हजार होमगार्डवर मानधनाअभावी उपासमारीची वेळ; ठाकरे सरकारचं दुर्लक्ष 

४ महिन्यांचे १२५ कोटी रूपये थकीत : भत्ता देण्यासाठी निधीच नाही ...

तळीये गावाच्या मदतीसाठी 'माळीण' सरसावलं; तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणत मदतीचा हात पुढं - Marathi News | Financial help to Taliye village by 'Malin' gaon in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळीये गावाच्या मदतीसाठी 'माळीण' सरसावलं; तुमचं दु:ख आम्ही जाणतो म्हणत मदतीचा हात पुढं

पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर देखील ७ वर्षांपूर्वी अशाचप्रकारे डोंगर कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. ...

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी चिखलीत चार हेक्टर जागा; वाहन व मनुष्यबळाचीही समस्या सोडविणार - Marathi News | Four hectare land in Chikhali for Pimpri-Chinchwad Police Commissioner office | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी चिखलीत चार हेक्टर जागा; वाहन व मनुष्यबळाचीही समस्या सोडविणार

वाढणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना ...

राज्यात नवीन कारागृह उभारण्याबाबत शासन निर्णय घेणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील - Marathi News | The government will take a decision about new prisons in the state : Dilip Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात नवीन कारागृह उभारण्याबाबत शासन निर्णय घेणार : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

राज्यात ५२०० पोलीस शिपाई पदांची भरती काढण्यात येणार ...

पोलिसांच्या संयमाचा गैरफायदा घेतल्यास दंडुका उगारावा लागेल : पोलीस महासंचालक संजय पांडेय यांचा इशारा - Marathi News | If we take advantage of police patience, we will take action : Director General of Police Sanjay Pandey's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या संयमाचा गैरफायदा घेतल्यास दंडुका उगारावा लागेल : पोलीस महासंचालक संजय पांडेय यांचा इशारा

पोलिसांनी संयम राखला आहे. त्याचा कोणी गैरफायदा घेऊ नये. ...

आता महिलांसाठीही खुले कारागृह उभारणार: गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा   - Marathi News | Open jails for women will be set up in the state : Home Minister Dilip Walse Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता महिलांसाठीही खुले कारागृह उभारणार: गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा  

येरवडा मध्यवर्ती कारागृहाकडील असणार्‍या जागेवर नवीन कारागृह मुख्यालयाची इमारत बांधणार.. ...

संजय राठोडांना पोलिसांकडून 'क्लिन चिट' देण्याचा संबंधच नाही! दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान  - Marathi News | No 'clean chit' to Sanjay Rathod by police; Dilip Walse Patil's big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संजय राठोडांना पोलिसांकडून 'क्लिन चिट' देण्याचा संबंधच नाही! दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान 

शिवसेना आमदार संजय राठोड प्रकरणी पुणे पोलीस तपास करत आहेत. त्यामुळे क्लिनचिट देण्याचा संबंधच नाही.  ...

उपमुख्यमंत्र्यांचे पत्र की गृहमंत्र्यांची शिफारस वरचढ ठरणार? निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा - Marathi News | Deputy Chief Minister's letter or Home Minister's recommendation will prevail? Strong discussion of resident deputy collector replacement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उपमुख्यमंत्र्यांचे पत्र की गृहमंत्र्यांची शिफारस वरचढ ठरणार? निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा

राज्य शासनाने 31 जुलैपर्यंत प्रशासकीय बदल्या करण्यास परवानगी दिल्याने पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी बदलीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ...

"बाई, बुब्स आणि ब्रा'वरील चर्चेची चळवळ व्हावी, 'सायबर बुलिंग'विरोधात कठोर कायदे करावेत" - Marathi News | "There should be a movement for discussion on women, boobs and bras. Strict laws should be enacted against cyber bullying." | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"बाई, बुब्स आणि ब्रा'वरील चर्चेची चळवळ व्हावी, 'सायबर बुलिंग'विरोधात कठोर कायदे करावेत"

Strict laws should be enacted against cyber bullying - सायबर तज्ज्ञ अजित पारसेंचं गृहमंत्र्यांना पत्र ...

नाना पटोलेंवर राष्ट्रवादीची सौम्य भूमिका; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले... - Marathi News | The mild role of the NCP on Nana Patole; Home Minister Dilip Walse Patil said ... | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :नाना पटोलेंवर राष्ट्रवादीची सौम्य भूमिका; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले...

Nana Patole News : आपल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करत नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. ...