लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल

Diesel, Latest Marathi News

"भाजपाचा दुटप्पीपणा वेळ काढून अवश्य वाचा...", रोहित पवारांची मोदी सरकारवर सडकून टीका   - Marathi News | rohit pawar attacks on bjp over petrol and disel priced hike on facebook | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपाचा दुटप्पीपणा वेळ काढून अवश्य वाचा...", रोहित पवारांची मोदी सरकारवर सडकून टीका  

rohit pawar : रोहित पवार यांनी एक सविस्तर फेसबुक पोस्ट लिहून केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वर्षभरात १५ रुपयांचा भडका; ३६५ दिवसांत २०% भाववाढ - Marathi News | Petrol diesel prices go up by Rs 15 in a year 20 percent hike in 365 days amp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वर्षभरात १५ रुपयांचा भडका; ३६५ दिवसांत २०% भाववाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. एकाच वर्षात पेट्रोल आणि डिझेल जवळपास १५ रुपयांनी भडकले आहे.   ...

तुफान खप, तरीही Hyundai Creta चे डिझेल मॉडेल बंद झाले; कारण वाचून हैराण व्हाल - Marathi News | Hyundai Creta's diesel model E variant de-listed from company website, know reason | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :तुफान खप, तरीही Hyundai Creta चे डिझेल मॉडेल बंद झाले; कारण वाचून हैराण व्हाल

Hyundai Creta Diesel : नवीन क्रेटा लाँच झाली तेव्हा तिचे E, EX, S, SX आणि SX (O) व्हेरिअंट देण्यात आले होते. आता यापैकी ई व्हेरिअंट जे बेस मॉडेल आहे ते हटविण्यात आले आहे. ...

काय सांगता! पुण्यात पेट्रोल सगळ्यात महाग; नागरिकांच्या खिशाला इंधन दरवाढ लावणार कात्री - Marathi News | Petrol-diesel price hike in Pune; The price of petrol broke the record of seven years ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय सांगता! पुण्यात पेट्रोल सगळ्यात महाग; नागरिकांच्या खिशाला इंधन दरवाढ लावणार कात्री

जनता माफ नही करेगी म्हणणाऱ्या भाजपच्या काळात भडकले इंधन ...

इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचं जनआंदोलन; केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Shiv Sena's people's agitation against fuel price hike; Strong sloganeering against the central government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधन दरवाढी विरोधात शिवसेनेचं जनआंदोलन; केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार "केंद्र सरकारने लादलेल्या पेट्रोल-डिझेल-गॅस इंधन दरवाढी विरोधात" संपूर्ण राज्यात जनआंदोलन करण्यात आले. ...

गोव्यात पेट्रोल दीड रुपयांनी तर डिझेल ६० पैशांनी महागले - Marathi News | petrol became costlier by Rs 1.5 and diesel by Rs 60 In Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पेट्रोल दीड रुपयांनी तर डिझेल ६० पैशांनी महागले

देशभर व राज्यातही अगोदरच पेट्रोल व डिझेलचे दर वाढलेले आहेत. ...

Mahindra Thar मध्ये तांत्रिक बिघाड, कंपनीनं डिझेल गाड्या मागवल्या परत - Marathi News | 1577 Units Of Mahindra Thar Diesel Variants Recalled by mahindra and mahindra technical reason | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Mahindra Thar मध्ये तांत्रिक बिघाड, कंपनीनं डिझेल गाड्या मागवल्या परत

Mahindra Thar Recalled: जाणून घ्या काय आहे कारण ...

Explainer : नाकापेक्षा मोती जड! २५ रुपयांचं पेट्रोल मिळतंय १०० रुपयांना; असं कसं? जाणून घ्या...   - Marathi News | petrol and diesel real price bifurcation latest update all you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Explainer : नाकापेक्षा मोती जड! २५ रुपयांचं पेट्रोल मिळतंय १०० रुपयांना; असं कसं? जाणून घ्या...  

petrol and diesel real price bifurcation latest update all you need to know : मूळात पेट्रोलचे महागडे दर खरंच वास्तव आहे का? हे आपण जाणून घेऊयात. ...