आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Petrol Diesel Price Hike : हे दर विक्रमी स्तरावर आहेत हे म्हणणं चुकीचं ठरेल. तसंच पेट्रोल आणि डिझेलच्या दराची तुलना शेजारी राष्ट्रांमधील किंमतीशी करणंही अयोग्य असल्याचं पेट्रोलियम मंत्र्यांचं वक्तव्य ...
आंतरराष्ट्रीय दर आणि विदेशी चलनाचा विनिमय दर यानुसार दोन्ही इंधनाचे दर ठरविले जातात. जागतिक बाजारातही कच्चा तेलाचे दर १३ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. ...
Nitin Gadkari News: महाराष्ट्रातील देशपातळीवर पोहोचलेले स्पष्टवक्ते राजकारणी आणि भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन यांनी देशातील वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या प्रश्नावर मोठी घोषणा केली आहे. ...