लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले? - Marathi News | dhurandhar is monstrous dog ram gopal varma tweet on ranveer singh aditya dhar movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?

बॉलिवूडचे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीदेखील 'धुरंधर'साठी भली मोठी पोस्ट लिहिली आहे.  या पोस्टमधून त्यांनी बॉलिवूडला टोला लगावला आहे. ...

'धुरंधर' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! अवघ्या ७ दिवसांत केली छप्परफाड कमाई, तुम्ही पाहिला का? - Marathi News | james cameron film avatar fire and ash beats dhurandhar on box office know about collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर' ला टक्कर देतोय 'हा' सिनेमा! अवघ्या ७ दिवसांत केली छप्परफाड कमाई, तुम्ही पाहिला का?

बॉलिवूडला भरली धडकी! 'धुरंधर'च्या वादळातही टिकून आहे 'हा' सिनेमा, बॉक्स ऑफिसवर देतोय टक्कर, तुम्ही बघितला? ...

१००० कोटी पार! 'धुरंधर'ची कमाई सुसाट, २१ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी - Marathi News | ranveer singh dhurandhar movie Crossing 1000 crores worldwide box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१००० कोटी पार! 'धुरंधर'ची कमाई सुसाट, २१ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

रणवीर सिंगच्या 'धुरंधर' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. जाणून घ्या सिनेमाच्या कमाईबद्दल ...

'धुरंधर'च्या वादळात कार्तिकच्या 'तू मेरी...' सिनेमाची कमाई घटली, जाणून घ्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट - Marathi News | Kartik aryan Tu Meri mein tera mein tera tu meri box office report day 1 dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या वादळात कार्तिकच्या 'तू मेरी...' सिनेमाची कमाई घटली, जाणून घ्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट

कार्तिक आर्यनच्या सिनेमाला रणवीरच्या धुरंधर सिनेमाचं तगडं आव्हान आहे. जाणून घ्या सिनेमाने किती पैसे कमावले ...

'धुरंधर'च्या २० वर्षीय अभिनेत्रीचं सचिन तेंडुलकरशी काय कनेक्शन? सोशल मीडियावर होतेय चर्चा - Marathi News | Dhurandhar 20 Year Old Actress Sara Arjun Connection With Sachin Tendulkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या २० वर्षीय अभिनेत्रीचं सचिन तेंडुलकरशी काय कनेक्शन? सोशल मीडियावर होतेय चर्चा

'धुरंधर' चित्रपटामधील अभिनेत्री सारा अर्जुन ही एका वेगळ्याच आणि मजेशीर कारणाने चर्चेत आली आहे. ...

'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरला होता 'हा' गंभीर आजार, वाचताना-लिहिताना व्हायचा प्रचंड त्रास - Marathi News | Dhurandhar Director Aditya Dhar Struggled With Dyslexia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरला होता 'हा' गंभीर आजार, वाचताना-लिहिताना व्हायचा प्रचंड त्रास

अक्षरं ओळखताना व्हायचा त्रास, 'धुरंधर'चा दिग्दर्शक आदित्य धरला कोणता आजार होता? ...

अक्षय खन्नाला रहमान डकैतचा लूक आधी आवडलाच नव्हता? कॉस्च्युम डिझायनरचा खुलासा - Marathi News | Akshaye Khanna didn't like Rahman Dakait s look at first Costume designer revealed it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय खन्नाला रहमान डकैतचा लूक आधी आवडलाच नव्हता? कॉस्च्युम डिझायनरचा खुलासा

रहमान डकैतचा फ्लिपराचीच्या डान्समधला लूकही व्हायरल झाला. त्याबद्दल कॉस्चुम डिझायनर म्हणाली... ...

'धुरंधर'च्या यशामुळे रणवीर सिंगने सोडला नाही 'डॉन ३', समोर आलं खरं कारण - Marathi News | Ranveer Singh did not leave 'Don 3' due to the success of 'Dhurandhar', the real reason revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'च्या यशामुळे रणवीर सिंगने सोडला नाही 'डॉन ३', समोर आलं खरं कारण

Ranveer Singh :'धुरंधर'च्या यशानंतर अशा अफवा पसरल्या आहेत की रणवीर सिंगने स्वतःला 'डॉन ३' पासून वेगळे केले आहे. मात्र, आता एका नवीन अपडेटनुसार या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. ...