लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धुरंधर सिनेमा

Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या

Dhurandhar, Latest Marathi News

धुरंधर सिनेमा-  Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अ‍ॅक्शन चित्रपट आहे.
Read More
'धुरंधर'चं यश, 'डॉन ३'मधून बाहेर पडल्याच्या चर्चांदरम्यान कुठे गायब आहे रणवीर सिंह? फोटो समोर - Marathi News | ranveer singh spending quality time with deepika padukone in new york after dhurandhar success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'चं यश, 'डॉन ३'मधून बाहेर पडल्याच्या चर्चांदरम्यान कुठे गायब आहे रणवीर सिंह? फोटो समोर

रणवीर सिंहसोबत एका चाहतीने फोटो क्लिक केले आहेत ज्यात दीपिकाचीही झलक दिसत आहे. ...

"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | rehman dakait real life friend reaction after watching dhurandhar movie said he was good man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रहमान डकैतचे पाकिस्तानवर उपकार आहेत...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर गँगस्टरच्या वकील मित्राची प्रतिक्रिया, म्हणाला...

'धुरंधर' पाहिल्यानंतर रहमान डकैतच्या पाकिस्तानातील मित्राने प्रतिक्रिया दिली आहे. ज्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ...

'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने गायलं 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान गाणं, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | tharal tar mag fame actor pratik suresh sing dhurandhar ranveer singh karvaan song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याने गायलं 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान गाणं, व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव

'ठरलं तर मग' मधील अभिनेत्याला 'धुरंधर'मधील गाण्याची भुरळ पडली आहे. प्रतिकने 'धुरंधर'मधील रणवीर सिंगचं कारवान हे गाणं त्याच्या आवाजात गायलं आहे. ...

"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार - Marathi News | Drishyam 3 producers slam Akshaye Khanna will send legal notice for exit dhurandhar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार

'दृश्यम ३'मधून अक्षय खन्ना तडकाफडकी बाहेर पडला. पण आता निर्मात्यांनी अक्षयच्या वागणुकीवर टीका करुन त्याचा बेजबाबदार स्वभाव समोर आणला आहे ...

"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला - Marathi News | BJP people are smart they constantly give homework to the opposition Kumar Vishwas trolls with dhurandhar movie | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला

Kumar Vishwas on Dhurandar and BJP: "धुरंधर पाकिस्तानविरोधी प्रपोगंडा चित्रपट असेल तर टाळ्या वाजवा ना..." ...

'धुरंधर'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला आदित्य धरचं सडेतोड उत्तर, शेअर केली 'ती' पोस्ट - Marathi News | Dhurandhar Director Aditya Dhar Takes Indirect Swipe At Dhruv Rathee | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'ला 'प्रोपगंडा' म्हणणाऱ्या ध्रुव राठीला आदित्य धरचं सडेतोड उत्तर, शेअर केली 'ती' पोस्ट

'धुरंधर'वर टीका करणाऱ्या ध्रुव राठीला आदित्य धरनं सडेतोड उत्तर दिलंय. ...

अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट? - Marathi News | Abrar's terror and Rahman Dakait's swag! How did the 'bad boys' aka Akshaye Khanna And Bobby Deol on screen steal the limelight? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?

Akshaye Khanna And Bobby Deol : दोन वर्षांपूर्वी रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटात 'अबरार हक'ची भूमिका साकारून बॉबी देओलने खलनायकाची व्याख्याच बदलून टाकली. आता तोच धडा अक्षय खन्नाने गिरवला असून 'धुरंधर'मधील 'रहमान डकैत' या भूमिकेने त्याला मुख्य नायक ...

'धुरंधर'वर फिदा झाले भिडे मास्तर! 'तारक मेहता...' फेम मंदार चांदवडकरांनी केलं सिनेमाचं कौतुक - Marathi News | mandar chandwadkar praises dhurandhar movie directed by aditya dhar says story is hero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर'वर फिदा झाले भिडे मास्तर! 'तारक मेहता...' फेम मंदार चांदवडकरांनी केलं सिनेमाचं कौतुक

बऱ्याच वर्षांनी सिनेमात असं काहीतरी पाहिलं जे..., काय म्हणाले भिडे मास्तर? ...