Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
बॉलिवूडच्या बड्या दिग्दर्शकाने 'धुरंधर' बाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 'धुरंधर'सारखा सिनेमा बनवणार नाही, असं वक्तव्य प्रसिद्ध दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी केलं आहे. ...
Akshaye Khanna : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना वादात सापडल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला आहे. सध्या 'धुरंधर' चित्रपटाच्या यशामुळे चर्चेत असलेल्या अक्षयच्या 'दृश्यम ३' या आगामी चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक होते. मात्र, अक्षयने हा चित्रपट सो ...
'धुरंधर'मध्ये सुरुवातीला रणवीर सिंग हमझा अली मदारी बनून पाकिस्तानात जातो तेव्हा लालू डकैतसोबत त्याची लढाई होते. तेव्हा लालू डकैत आणि हमझा अलीचा एक कामुक सीन दाखवण्यात आला आहे. या सीनबाबत लालू डकैतची भूमिका साकारलेला अभिनेता नसीम मुगलने भाष्य केलं आहे ...