Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
जिकडे तिकडे फक्त 'धुरंधर'ची चर्चा होताना दिसत आहे. या सिनेमातील काही सीन्सही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातील एका सीनचा BTS व्हिडीओ समोर आला आहे. ...
Akshaye Khanna Reaction On Dhurandhar Success: अक्षय खन्नाने अखेर धुरंधर निमित्त त्याला जे प्रेम मिळतंय त्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय खन्ना काय म्हणाला? ...
Dhurandhar Movie OTT Released Date: रणवीर सिंगचा नुकताच प्रदर्शित झालेला 'धुरंधर' चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरशः कहर माजवत आहे. त्याचवेळी, प्रेक्षक या चित्रपटाच्या ओटीटी (OTT) रिलीजची तारीख जाणून घेण्यासाठी देखील खूप उत्सुक आहेत. ...
पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत 'धुरंधर'चे शो हाऊसफूल आहेत. या १२ दिवसांत सिनेमाने छप्परफाड कमाई केली आहे. 'धुरंधर'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. ...