Dhurandhar Movie News In Marathi | धुरंधर सिनेमा मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Dhurandhar, Latest Marathi News
धुरंधर सिनेमा- Dhurandhar Movie : आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. ९ डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल यांच्या भूमिका आहेत. 'धुरंधर' सिनेमा परफेक्ट स्पाय थ्रिलर आणि अॅक्शन चित्रपट आहे. Read More
रणवीर सिंगच्या 'धुरंधर २: द रिव्हेंज' या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असला तरी, एका व्हायरल व्हिडिओमुळे हा चित्रपट आणखी चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे, ...
नुकतंच पाकिस्तानच्या पोलीस दलातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने 'धुरंधर' चित्रपटाच्या निर्मात्यांकडे चक्क 'रॉयल्टी'ची मागणी केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? ...
'धुरंधर २' पाहिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलिवूड सिंगर विशाल ददलानीने 'धुरंधर २' पाहिल्यानंतर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने नोटबंदीच्या सीनवरुन दिग्दर्शक आदित्य धरवर निशाणा साधला आहे. ...