लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धाराशिव

Dharashiv Latest News

Dharashiv, Latest Marathi News

Dharashiv Latest News : 
Read More
गटप्रवर्तक, आशा सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा; शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Group promoters, Asha Sevaks march on Zilla Parishad Dharashiv; Strong slogans against the government | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गटप्रवर्तक, आशा सेविकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा; शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी

गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन वेतनश्रेणी व भत्ते लागू करावेत. ...

खेड्यांतही घरकुलासाठी अडीच लाख द्या; कलेक्टर ऑफिससमोर लाेटांगण आंदाेलन - Marathi News | Even in villages, give two and a half lakhs for a house; Lotangan Aandolan in front of Collector Office of Dharashiv | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :खेड्यांतही घरकुलासाठी अडीच लाख द्या; कलेक्टर ऑफिससमोर लाेटांगण आंदाेलन

ग्रामीण भागात अनेक कुटुंब गावात जागा नसल्याने गावठाणातील जागा धरून वास्तव्य करताहेत. ...

अनोखी भक्ती! तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दरवर्षी ४०० किलोमीटर उलट पावली यात्रा - Marathi News | Unique devotion! Four hundred kilometers reversed journey; The activity has been going on for 20 years | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अनोखी भक्ती! तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दरवर्षी ४०० किलोमीटर उलट पावली यात्रा

तब्बल २० वर्षांपासून सुरू आहे उपक्रम; यंदा यात्रेदरम्यान मराठा आरक्षण, शंभर टक्के मतदान या विषयी केली जनजागृती ...

दुसऱ्या माळेला झाली देवीच्या शिवकालीन दागिन्यांची विशेषालंकार पूजा - Marathi News | On the second garland, the goddess was worshiped with special decorations of Shiva period ornaments | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :दुसऱ्या माळेला झाली देवीच्या शिवकालीन दागिन्यांची विशेषालंकार पूजा

सकाळी ६ ते १० या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती करण्यात आली. ...

स्तुत्य उपक्रम! धाराशिव जिल्ह्यातील झेडपी शाळांमध्ये आता ‘स्पाेकन इंग्लिश’ ! - Marathi News | Commendable initiative! Now 'Spoken English' in ZP schools of Dharashiv district! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :स्तुत्य उपक्रम! धाराशिव जिल्ह्यातील झेडपी शाळांमध्ये आता ‘स्पाेकन इंग्लिश’ !

जिल्हा परिषद व लिंक्स फाऊंडेशनमध्ये झाला सामंजस्य करार ...

तुळजाभवानी मंदिर उद्यापासून २२ तास खुले; म्हणून वाढवली दर्शन वेळ - Marathi News | Tuljabhavani temple will be open for 22 hours from tomorrow | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजाभवानी मंदिर उद्यापासून २२ तास खुले; म्हणून वाढवली दर्शन वेळ

रविवारी घटस्थापना होऊन तुळजाभवानीच्या नवरात्रास प्रारंभ होणार आहे. ...

विकास आराखड्यात दर्शन मंडपाचा वाद; पुजारी, व्यापाऱ्यांनी तुळजापूर केले बंद - Marathi News | Argument of Darshan Mandap in Development Plan; Priests, traders closed Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विकास आराखड्यात दर्शन मंडपाचा वाद; पुजारी, व्यापाऱ्यांनी तुळजापूर केले बंद

तुळजाभवानी देवीच्या मंदिर विकास आराखड्याला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, त्यासाठी सुमारे साडेतेराशे कोटी रुपयांचा निधीही जाहीर केला आहे. ...

Photos: वासुदेव आला रे वासुदेव आला; मातोश्रीवर सेवेकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला - Marathi News | Vasudeva came, Vasudeva came; Uddhav Thackeray's visit to Matoshree for shivsena | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Photos: वासुदेव आला रे वासुदेव आला; मातोश्रीवर सेवेकरी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटातील वाद आता सर्वपरिचीत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत येण्याची स्पर्धाच लागल्याचं दिसून येते. ...