लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
'वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना कुणी तालुक्यातही ओळखत नाहीत'  - Marathi News | 'No one knows anybody of Bahujan alliance candidates in taluka', Dhananjay munde says about prakash ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना कुणी तालुक्यातही ओळखत नाहीत' 

वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेच्या निवडणुकीत परिणाम दिसेल असे वाटत नाही ...

अन् दारुचा कारखानाही बहिणबाईंचाच : धनंजय मुंडे - Marathi News | Lok Sabha Election 2019 Dhananjay Munde criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अन् दारुचा कारखानाही बहिणबाईंचाच : धनंजय मुंडे

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सत्ता यांची आहे. जनतेने एवढ सगळं एका घरात दिले. पण बीड जिल्ह्यातील जनतेला काय मिळाले, असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला. ...

'डॉक्टर विरुद्ध इंजिनिअर', जाणून घ्या मुंडेंविरुद्ध लढणारे सोनवणे कोण ? - Marathi News | 'Doctor vs. Engineer', know who is Sonawane fighting against pritam munde in lok sabha election 2019 | Latest beed News at Lokmat.com

बीड :'डॉक्टर विरुद्ध इंजिनिअर', जाणून घ्या मुंडेंविरुद्ध लढणारे सोनवणे कोण ?

बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी अनपेक्षित जाहीर करून संपूर्ण बीड जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का दिला. ...

'पोटी जन्म घेतला की राजकीय प्रश्न कळतातच असं नाही?' बहिणींविरुद्ध भावाचा स्टारप्रचार - Marathi News | Dhananjay munde major critics on pritam munde and pankaja munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'पोटी जन्म घेतला की राजकीय प्रश्न कळतातच असं नाही?' बहिणींविरुद्ध भावाचा स्टारप्रचार

बीड लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या तालुकानिहाय बैठकांना आज पाटोदा येथून सुरूवात झाली. ...

बीडमध्ये राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, अमरसिह पंडित नाराज; मेळावा रद्द - Marathi News | NCP creat dispute after release name of bajrang sonavane for lok sabha beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये राष्ट्रवादीत गटबाजी उफाळली, अमरसिह पंडित नाराज; मेळावा रद्द

बीड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी अनपेक्षित जाहीर करून संपूर्ण बीड जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का दिला. ...

स्ट्रक्चरल ऑडीट न केल्याने पूल कोसळला; दुर्घटनेसाठी सरकार जबाबदार असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप - Marathi News | The bridge collapsed due to non-structural audit; Dhananjay Munde's allegation that the government is responsible for the accident | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :स्ट्रक्चरल ऑडीट न केल्याने पूल कोसळला; दुर्घटनेसाठी सरकार जबाबदार असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप

एल्फीन्स्टनच्या घटनेनंतरही राज्य सरकारने केले दुर्लक्ष ...

'माढा अन् उर्वरीत महाराष्ट्र जिंकू, विजयाचा पेढा मुख्यमंत्र्यांना भरवू'  - Marathi News | 'We will win madha loksabha, dhdananjay munde critics on CM devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माढा अन् उर्वरीत महाराष्ट्र जिंकू, विजयाचा पेढा मुख्यमंत्र्यांना भरवू' 

माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांनी घेतला आहे. ...

तीन एजन्सी बदलूनही रस्ता अर्धवट - Marathi News | Roadwork incompelete even after changing the three agencies | Latest beed News at Lokmat.com

बीड :तीन एजन्सी बदलूनही रस्ता अर्धवट

परळी ते पिंपळा धायगुडा या मार्गावर राष्ट्रीय कल्याण निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार मार्फत १३४ कोटी रुपये खर्च करून १८ किलोमीटरच्या सिमेंटीकरणाच्या रस्त्याचे काम गेले तीन वर्षांपासून चालू आहे. ...