लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धनंजय मुंडे

Dhananjay Munde Latest news, मराठी बातम्या

Dhananjay munde, Latest Marathi News

धनंजय मुंडे Dhananjay Munde हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. तसेच, राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री आहेत.  १९९५च्या विधानसभा निवडणुकीपासून ते राजकारणात आले. सुरूवातीला ते भाजपाचे विद्यार्थी आघाडी प्रमुख होते. यानंतर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये ते विजयी झाले. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा परळी विधानसभा मतदार संघात पराभव करत धनंजय मुंडे आमदार झाले.
Read More
Vinayak Mete: मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार - Marathi News | Lost a guiding friend, Dhananjay Munde's emotional statement after the demise of Vinayak Mete | Latest beed News at Lokmat.com

बीड :मार्गदर्शक मित्र गमावला, मेटेंच्या निधनानंतर धनंजय मुंडेंचे भावूक उद्गार

धनंजय मुंडे व विनायकराव मेटे यांचा अत्यंत जवळचे स्नेहसंबंध होते. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नी त्यांच्यात अनेकवेळा सकारात्मक संवादही होत असे ...

परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी - Marathi News | Inauguration of 150 feet high tricolor flag in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत १५० फुट उंच तिरंग्याचे लोकार्पण; डोंगरावर डौलाने फडकणारा ध्वज ठरतोय लक्षवेधी

माजी मंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते झाले आज लोकार्पण ...

श्रावण सोमवारनिमित्त २१ प्रकारच्या ७ क्विंटल फुलांनी सजले वैद्यनाथ मंदिर; दर्शनासाठी भाविकांची रीघ - Marathi News | Vaidyanath Temple decorated with 21 types of 7 quintal flowers on Shravan Monday; Devotees line up for darshan | Latest beed News at Lokmat.com

बीड :श्रावण सोमवारनिमित्त २१ प्रकारच्या ७ क्विंटल फुलांनी सजले वैद्यनाथ मंदिर; दर्शनासाठी भाविकांची रीघ

प्रभू वैद्यनाथा चरणी माजी मंत्री धनंजय मुंडें यांच्यासह हजारो शिवभक्तांनी घेतले दर्शन ...

गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार - Marathi News | Major crop losses due to snail infestation; State Government should give immediate help- Ajit Pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोगलगायींच्या प्रादुर्भावाने पिकांचे मोठे नुकसान; राज्य सरकारने तात्काळ मदत द्वारी- अजित पवार

3600 हेक्टरवर सोयाबीन गोगलगायींनी फस्त केल्या, तीन-चार पेरण्या करूनही काही पदरात येईना ...

Dhananjay Munde: "म्हणजे आम्हाला महामहिम म्हणताना अवघड वाटणार नाही!"; राज्यपाल Bhagat Singh Koshyari यांच्या विधानावर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला - Marathi News | Bhagat Singh Koshyari Controversial Statement about Marathi Mumbai NCP Leader Dhananjay Munde slams Governor of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"म्हणजे आम्हाला महामहिम म्हणणं अवघड जाणार नाही!"; धनंजय मुंडेंचे टीकास्त्र

राज्यपालांच्या विधानावर सर्वच स्तरातून नाराजीचा सूर ...

Dhananjay Munde: महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या बैठकीत निर्णय, GR आज निघाला - Marathi News | The decision in the last meeting of Maha Vikas Aghadi government, GR passed today dhananjay munde share about railway of beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाविकास आघाडी सरकारच्या शेवटच्या बैठकीत निर्णय, GR आज निघाला

रेल्वे बोर्डाच्या सुधारित अंदाजपत्रकात नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या सुधारित 4805.17 कोटी रुपये खर्चाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली होती. ...

ओबीसींच्या भावना जपण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आभार - धनंजय मुंडे - Marathi News | Thanks to all who tried to preserve the sentiments of OBCs - Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओबीसींच्या भावना जपण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आभार - धनंजय मुंडे

ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचे आ. धनंजय मुंडेंकडून स्वागत ...

OBC Reservation : ओबीसींच्या भावना जपण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आभार - धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde reaction over OBC Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसींच्या भावना जपण्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचेच आभार - धनंजय मुंडे

Dhananjay Munde And OBC Reservation : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व वैयक्तिक आम्ही देखील ओबीसी आरक्षणाच्या शिवाय निवडणुका नकोत, किंवा त्या घेतल्याच तर आम्ही निवडणूक लढवत असलेल्या ठिकाणी 27% जागा ओबीसी उमेदवारांना देऊ, अशी भूमिका यापूर्वीच घेतली होती ...