Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra BJP : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून काही विद्यमान आमदारांची कापण्यात येणार आहेत असून यामध्ये राजधानी मुंबईतील पाच आमदारांचा समावेश असल्याची माहिती आहे. ...
हरयाणात भाजपच्या विजयामुळे आता महाराष्ट्र आपण जिंकू शकतो असा विश्वास आल्याने भाजपला त्याचा फायदा होताना दिसत आहे. टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. ...
या विवेचनातून हेच स्पष्ट होते की, रिपोर्ट कार्डच्या निमित्ताने विधानसभेसाठी नवे नॅरेटिव्ह तयार केले जात आहे. त्यातून जनमत कसे तयार होते, हे पाहण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार नाही. ...
Maharashtra Assembly Election 2024: आज झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक विधान केले आहे. ...