Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra Assembly Election 2024: राज्यातील भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटातील उमेदवारांबाबत एक सूचक विधान केलं आहे. ठाकरे गटाच्या पहिल्या यादीमधील १७ उमेदवार हे आमचे नेते आहेत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी गरज पडली, तर शरद पवारांची मदत घेणार की, उद्धव ठाकरेंची, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. ...
Maharashtra Assembly Election 2024: विविध कारणांमुळे भाजपासाठी विधानसभा निवडणूक अवघड जाणार असल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला किती जागा मिळतील, याबाबत भाजपाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवी ...
Devendra Fadnavis on BJP Candidate List: मुंबईसह राज्यातील काही मतदारसंघातील विद्यमान आमदारांची तिकिटे भाजपकडून कापली जाणार अशी चर्चा होती. पण, भाजपने पुन्हा एकदा अनेकांना उमेदवारी दिली आहे. त्याबद्दलचे कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगित ...