Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
भाजपाचं शतप्रतिशतचं स्वप्न कधी पूर्ण होणार, मित्रपक्षांची गरज का भासतेय, निकालानंतर मुख्यमंत्री कोण यावर देवेंद्र फडणवीसांनी लोकमतच्या मुलाखतीत दिलखुलास उत्तरे दिली. ...
माझे टार्गेट महायुतीचं सरकार आणणं, सत्ता आणणे. जी कामे आता सुरू केलीत, ज्या योजना आणल्यात त्या थांबू नये यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार आणणं हे माझे ध्येय आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...
विधानसभा निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळेल. लोक आम्हाला निवडून देतील अशी परिस्थिती आहे. जमिनीवरची परिस्थिती बदलली आहे हे दिसून येते, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. ...
मनसेसोबत चर्चा, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कुणासोबत काम करणे सोपे यासारख्या अनेक मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीसांनी 'लोकमत'च्या मुलाखतीत भाष्य केले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आपल्या पतीसाठी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. ...