Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये उत्तम काम केले. महायुती भक्कम करण्याचे काम केले, असे भाजपा नेत्यांनी म्हटले आहे. ...
Eknath Shinde PC: शिंदेंच्या पत्रकार परिषदेनंतरही मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. यामुळे महाराष्ट्राला आणखी काही दिवस या निर्णयाची वाट पहावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. ...
Maharashtra CM Update: २०१९ ला देखील तेव्हा अखंड असलेल्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांनी बंद दाराआड मुख्यमंत्री पद देण्याचा शब्द दिल्याचा दावा केला होता. परंतू जेव्हा प्रत्यक्ष सरकार स्थापनेची वेळ आली तेव्हा भाजपचाच मुख्यमंत्री करण्य ...
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या काळात राज्याला पुढे नेले. अभ्यासू, संयमी आणि लोककल्याणकारी योजना राबवणारे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला लाभावे असंही भाजपा खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाला लागून त्यात सत्ताधारी महायुतीला बंपर बहुमत मिळून चार दिवस लोटत आले आहेत. तरीही महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटून सत्तास्थापनेबाबत हालचाली होताना दिसत नाही आहेत. त्या ...