लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीच द्या; मंत्री मुंडे यांची मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी - Marathi News | Minister Dhananjay Munde demands that the killers of Sarpanch Santosh Deshmukh be hanged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीच द्या; मंत्री मुंडे यांची मुख्यमंत्र्यांना भेटून मागणी

वाल्मिक कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे ...

डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण - Marathi News | Saluting the work of dr Manmohan Singh many leaders including the cm devendra fadnavis paid tributes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्याला सलाम करत मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. भारताच्या आर्थिक धोरणांचे शिल्पकार डॉ. सिंग यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. ...

३ विभागांची बैठक, १०० दिवसांचं टार्गेट; मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना दिल्या? - Marathi News | Meeting of 3 departments 100 day target What instructions did Chief Minister devendra Fadnavis give to the officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३ विभागांची बैठक, १०० दिवसांचं टार्गेट; मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना कोणत्या सूचना दिल्या?

पुढील १०० दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. ...

Chandrakant Patil: पालकमंत्री पदाबाबत समन्वय हाच आमचा फॉर्म्युला - चंद्रकांत पाटील - Marathi News | Coordination is our formula for the post of Guardian Minister Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: पालकमंत्री पदाबाबत समन्वय हाच आमचा फॉर्म्युला - चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघे मिळून पालकमंत्रीपदाचा निर्णय घेतील ...

‘खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या निरंजन घाटेंना सामंत यांचा दिलासा - Marathi News | Don’t worry we are with you uday samant consoles Niranjan Ghate who is battling a serious illness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘खचू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत’, गंभीर आजाराशी झुंजणाऱ्या निरंजन घाटेंना सामंत यांचा दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, की तुम्ही दिल्लीतील वजन वापरून इच्छामरणाचा कायदा लवकर मंजूर करावा - निरंजन घाटे ...

अग्रलेख: तिजोरीची लूट थांबेल? महायुती सरकारची कितपत तयारी? - Marathi News | Editorial Mahayuti government faces the dual challenge of continuing previous plans and fulfilling promises | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: तिजोरीची लूट थांबेल? महायुती सरकारची कितपत तयारी?

आधीच्या योजनांचा धडाका पुढे चालू ठेवणे आणि आश्वासनांची पूर्तता करणे असे दुहेरी आव्हान नवीन सरकारसमोर आहे. ...

मस्साजोगचे तीनही गुन्हे 'सीआयडी'कडे; अजूनही आरोपी मोकाटच - Marathi News | Kej All three cases murder extortion and assault on security guard now been transferred to the CID | Latest beed News at Lokmat.com

बीड :मस्साजोगचे तीनही गुन्हे 'सीआयडी'कडे; अजूनही आरोपी मोकाटच

हत्या, खंडणी, मारहाणीच्या गुन्ह्यांचा समावेश ...

गडचिरोलीचे 'पालक' होणार फडणवीसच! चंद्रशेखर बावनकुळे घेणार निर्णय - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis hints at becoming the Guardian Minister of Gadchiroli himself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडचिरोलीचे 'पालक' होणार फडणवीसच! चंद्रशेखर बावनकुळे घेणार निर्णय

स्वतःच दिले संकेत ...