लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मोठी बातमी: बीड प्रकरणात सरकारची डोकेदुखी वाढली; फडणवीसांच्या विश्वासू आमदाराकडून आक्रमक इशारा - Marathi News | Big news Governments headache in Beed case increases Aggressive warning from devendra Fadnavis trusted MLA abhimanyu pawar | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी: बीड प्रकरणात सरकारची डोकेदुखी वाढली; फडणवीसांच्या विश्वासू आमदाराकडून आक्रमक इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या अभिमन्यू पवार यांनी सरकारला घरचा आहेर देत इशारा दिला आहे. ...

प्रकाश आंबेडकर सागर बंगल्यावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, तासभर चर्चा - Marathi News | vba leader prakash ambedkar met cm devendra fadnavis at sagar bunglow discussed for an hour know the reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकर सागर बंगल्यावर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट, तासभर चर्चा

Prakash Ambedkar Meet CM Devendra Fadnavis: परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना १ कोटीची नुकसान भरपाई, एका सदस्याला शासकीय नोकरी, अशा काही प्रमुख मागण्या प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत. ...

पालकमंत्री होणार तरी कोण, जयस्वाल की बावनकुळे ? - Marathi News | Who will be the Guardian Minister, Jaiswal or Bawankule? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पालकमंत्री होणार तरी कोण, जयस्वाल की बावनकुळे ?

जिल्हावासीयांना प्रतीक्षा : नवे वर्ष उगविण्यापूर्वी होणार घोषणा ...

'१९ दिवसानंतरही सरपंच देशमुखांचे मारेकरी का सापडत नाहीत'; महायुतीतील नेत्याचा घरचा आहेर - Marathi News | Why are Sarpanch santosh deshmukh's killers not found even after 19 days Mahayuti leader narendra patil Question | Latest beed News at Lokmat.com

बीड :'१९ दिवसानंतरही सरपंच देशमुखांचे मारेकरी का सापडत नाहीत'; महायुतीतील नेत्याचा घरचा आहेर

नरेंद्र पाटील यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांनी वाल्मिक कराड यांचे नाव घेऊन आरोप केले आहेत. ...

दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणणार राज्यात मोठी गुंतवणूक - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis will bring big investment to the state during his Davos visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दावोस दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणणार राज्यात मोठी गुंतवणूक

जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात दौरा; उद्योग विभागाची तयारी ...

भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित, पण घोषणा नंतर - Marathi News | MLA Ravindra Chavan name confirmed as BJP state president | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव निश्चित, पण घोषणा नंतर

नियुक्ती लगेच की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर? ...

CM फडणवीसांची गडचिरोलीचे पालकमंत्री होण्याची इच्छा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले... - Marathi News | chandrashekhar bawankule reaction about cm devendra fadnavis desire about gadchiroli guardian minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CM फडणवीसांची गडचिरोलीचे पालकमंत्री होण्याची इच्छा; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

Chandrashekhar Bawankule News: महायुतीतील नेत्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत असून, अनेक जिल्ह्यातील पालकमंत्रीपद प्रतिष्ठेचे बनल्याचे सांगितले जात आहे. ...

कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा कारभार? - Marathi News | How will Chief Minister Devendra Fadnavis administration be in the Mahayuti government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कसा असेल देवेंद्र फडणवीसांचा कारभार?

पक्षांतर्गत मांड पक्की झालेले आणि प्रशासनावर अधिक दरारा असलेले देवेंद्र फडणवीस यावेळी पहायला मिळतील. त्याचे संकेत त्यांनी दिलेच आहेत! ...