लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
काही झाले तरी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील अतिक्रमणे राहणार नाहीत - देवेंद्र फडणवीस - Marathi News | No matter what happens there will be no encroachments on Chhatrapati Shivaji fort Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही झाले तरी छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावरील अतिक्रमणे राहणार नाहीत - देवेंद्र फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर संवर्धनाची कामे, अतिक्रमण काढण्याची कामे सुरु असून याकरिता शासनाने एक टास्क फोर्स निर्माण केली आहे ...

'छावा' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले- - Marathi News | Chhaava cinema tax free in Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis big announcement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले-

Chhaava Tax Free: 'छावा' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्सी होणार का? याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (chhaava, devendra fadnavis) ...

'काही लोकांना शिंदे आणि फडणवीसांमध्ये वाद लावायचा आहे', उदय सामंतांचं विधान - Marathi News | 'Some people want to create an argument between Shinde and Fadnavis', says Uday Samanta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'काही लोकांना शिंदे आणि फडणवीसांमध्ये वाद लावायचा आहे', उदय सामंतांचं विधान

Eknath Shinde Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सरकारमध्ये शीत युद्ध सुरू असल्याची चर्चा होत आहे. ...

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर - Marathi News | This is a big decision of the Cabinet to increase the efficiency of the Mhaisal Upsa Irrigation Scheme; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मंत्रिमंडळाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Mhaisal Lift Irrigation कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...

विकी कौशलला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार द्या! 'धर्मवीर' फेम कलाकाराची मागणी, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं पत्र - Marathi News | dharmveer fame actor wrote letter to cm devendra fadnavis after watching chhaava movie said vicky kaushal must get maharashtra bhushan award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलला 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार द्या! 'धर्मवीर' फेम कलाकाराची मागणी, थेट मुख्यमंत्र्यांनाच लिहिलं पत्र

उत्कृष्ट अभिनयासाठी विकी कौशलला महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा अशी विनंती धर्मवीर फेम बालकलाकाराने केली आहे. ...

...तर मी कारवाई करणार: देवेंद्र फडणवीस झाले आक्रमक; मंत्र्यांना दिल्या कठोर सूचना - Marathi News | I will take action Devendra Fadnavis became aggressive gave strict instructions to ministers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मी कारवाई करणार: देवेंद्र फडणवीस झाले आक्रमक; मंत्र्यांना दिल्या कठोर सूचना

मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांवर उघडपणे नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावल्याचं पाहायला मिळालं. ...

"आता परिस्थिती अशी झालीय की..."; अलाहाबादिया प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | CM Devendra Fadnavis said regulations should be made regarding social media regarding the Ranveer Allahabadi case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता परिस्थिती अशी झालीय की..."; अलाहाबादिया प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्त्वाचे विधान

सुप्रीम कोर्टाने रणवीर अलाहाबादियाला फटकारल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मिडिया संदर्भात नियमावली तयार करायला हवी असं म्हटलं. ...

छत्रपती संभाजीराजेंबाबत विकिपीडियावर बदनामी; CM फडणवीस म्हणाले, "असं लिखाण तात्काळ हटवा" - Marathi News | CM Devendra Fadnavis takes note of objectionable content on Wikipedia regarding Chhatrapati Sambhaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती संभाजीराजेंबाबत विकिपीडियावर बदनामी; CM फडणवीस म्हणाले, "असं लिखाण तात्काळ हटवा"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीराजेंवरील आक्षेपार्ह मजकुराची दखल घेत तो हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. ...