लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
जलविद्युत प्रकल्पांत ३१,९५५ कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करार - Marathi News | Investment of Rs 31,955 crores in hydropower projects; Agreement signed in the presence of Chief Minister Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलविद्युत प्रकल्पांत ३१,९५५ कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत करार

नवीकरणीय ऊर्जा निर्मितीसह औद्योगिक व सामाजिक विकासालाही मोठी चालना मिळेल. महाराष्ट्र राज्य हे पंप स्टोरेज प्रकल्पात देशात अग्रणी राज्य ठरले आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ...

आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा - Marathi News | If there is financial fraud, the fine will increase and recovery will also be done; Chief Minister Fadnavis announced in the Legislative Assembly on Maitrey Group Scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

शिंदेसेनेचे अमोल खताळ यांनी मैत्रेय ग्रुपच्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांची २,५०० कोटींची केलेली फसवणूक आणि अद्यापही गुंतवणूकदारांना रक्कम परत न मिळाल्याबद्दल मूळ प्रश्न उपस्थित केला होता. ...

Bajar Samiti Sachiv : बाजार समितीचे सचिव आता शासन नेमणार; लवकरच निर्णय होणार - Marathi News | Bajar Samiti Sachiv : The government will now appoint the secretary of the market committee; a decision will be made soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bajar Samiti Sachiv : बाजार समितीचे सचिव आता शासन नेमणार; लवकरच निर्णय होणार

मुंबईत आंतरराष्ट्रीय बाजार उभारणीचाही विचार बैठकीत करण्यात आला. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव निवडीचा अधिकार बाजार समित्यांच्या संचालक मंडळाला आहे. ...

अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण... - Marathi News | Tesla Launching in India: 38 lakhs in America, so why is Tesla's car so expensive in India? Find out why | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...

Tesla Launching in India: टेस्लाचे अधिकृत शोरुम आजपासून सुरू झाले असून, पहिली कारही लॉन्च झाली आहे. ...

बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटचा तपास संथ; विधानसभेतील बैठकीत मुख्यमंत्री ‘सीआयडी’वर नाराज - Marathi News | Investigation into Beed's Gyanradha Multistate is slow; Chief Minister is upset with 'CID' in the assembly meeting | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटचा तपास संथ; विधानसभेतील बैठकीत मुख्यमंत्री ‘सीआयडी’वर नाराज

ज्ञानराधा मल्टिस्टेटचे बीड जिल्ह्यात ८७ गुन्हे दाखल आहेत. असेच गुन्हे छत्रपती संभाजीनगर, परभणी, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेडसह इतर जिल्ह्यांतही दाखल आहेत. ...

मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री - Marathi News | Mumbaikars' dream of a big house will be fulfilled: Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

अभ्यास गटाने शासनाला सादर केलेल्या सूचना गृहनिर्माण, सहकार, नगरविकास विभागाकडे पाठवून विभागांच्या मतावर आधारित प्रस्तावाला कॅबिनेटची मान्यता घेण्यात येईल. ...

जनसुरक्षा कायद्याला विरोध म्हणजे एकाप्रकारे जहाल डाव्यांचेच समर्थन - Marathi News | Opposition to the Public Safety Act is, in a way, support for the radical left. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जनसुरक्षा कायद्याला विरोध म्हणजे एकाप्रकारे जहाल डाव्यांचेच समर्थन

मुख्यमंत्री फडणवीस : आंदोलन, सरकारविरोधात बोलण्याचा अधिकार काढलेला नाही ...

मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis informed in vidhan sabha about mumbai central railway station will be renamed what will be the new name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...

CM Devendra Fadnavis: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नसल्याची बाब विरोधकांनी विधानसभेत उपस्थित केली. ...