लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? - Marathi News | uddhav thackeray criticizes govt over hindi compulsion dharavi redevelopment project bullet train and girni kamgar house issue in interview with sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

Uddhav Thackeray Interview: हिंदी सक्ती, धारावी पुनर्विकास, गिरणी कामगारांना घरे या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. ...

महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले - Marathi News | Remove 4-5 ministers from Maharashtra from the cabinet, Amit Shah's instructions to CM Devendra Fadnavis, claims Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले

त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने कुठलीही कारवाई केली नाही जी दिल्ली, छत्तीसगडमधल्या राजकारण्यांवर केली. हा सरकारचा दुटप्पीपणाच आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला.  ...

"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?" - Marathi News | "Aren't you ashamed that 8 farmers commit suicide every day and the agriculture minister is sitting in the assembly and playing rummy?" Raju Shetti Target Manikrao Kokate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"

या महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या करतायेत. यांना लाज कशी वाटत नाही असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे.  ...

मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा? - Marathi News | Big development Aditya Thackeray and CM Devendra Fadnavis in the same hotel in mumbai at the same time political discussions maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-CM फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

CM Devendra Fadnavis Aditya Thackeray in Mumbai Hotel: आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत एकाच वेळी एकाच ठिकाणी... निव्वळ योगायोग की आणखी काही...? ...

कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीविषयी काय म्हणाले?  - Marathi News | Latest News Shetkari Karjmafi what says Chief Minister Devendra Fadnavis about loan waiver | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीविषयी काय म्हणाले? 

Shetkari Karjmafi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कर्जमाफीविषयी मत व्यक्त केले.  ...

दीक्षाभूमीच्या विकासकामांना सुरुवात कधी होणार? भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सवाल - Marathi News | When will the development work of Deekshabhoomi begin? Question from Bhadant Arya Nagarjuna Surei Sasai | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीच्या विकासकामांना सुरुवात कधी होणार? भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा सवाल

Nagpur : धम्मचक्र प्रवर्तनदिनाला केवळ अडीच महिने शिल्लक, मुख्यमंत्री फडणवीस यांना पुन्हा दिले स्मरणपत्र ...

बाजार समिती संचालकांच्या मनमानीला चाप; आता सचिवांचे राज्यस्तरीय केडर होणार - Marathi News | Arbitrariness of market committee directors curbed; now there will be a state-level cadre of secretaries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समिती संचालकांच्या मनमानीला चाप; आता सचिवांचे राज्यस्तरीय केडर होणार

Bajar Samiti Sachiv सध्या संचालक मंडळाच्या सूचनेनुसारच सचिव काम करीत आहेत; पण संचालकांनी एखादा निर्णय चुकीचा घेतला, तर त्यांना विरोध करण्याची ताकद त्यांच्याकडे नसते. ...

वेव्हजसाठी १५० कोटी रुपये ठेवणार; एनएफडीसीमध्ये ‘भारत पॅव्हेलियन’च्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस यांची घाेषणा - Marathi News | Rs 150 crore to be allocated for Waves; Fadnavis' announcement at the inauguration of 'Bharat Pavilion' at NFDC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेव्हजसाठी १५० कोटी रुपये ठेवणार; एनएफडीसीमध्ये ‘भारत पॅव्हेलियन’च्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस यांची घाेषणा

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएफडीसी) येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नाॅलॅाजीज (आयआयसीटी) आणि गुलशन महलमध्ये ‘भारत पॅव्हेलियन’चे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. ...