लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | With the end of note theft, memories of vote theft Chief Minister Devendra Fadnavis attacks the opposition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

"मतदार याद्यातील चुका आम्हीही अनेकदा दाखवून दिल्यात" ...

फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश - Marathi News | Phaltan case to be investigated by SIT CM Devendra Fadnavis orders state Director General of Police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष तपास पथक स्थापन करा ...

“प्लाझ्मा केंद्रातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या!” आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी - Marathi News | “Give justice to the employees of the plasma center!” MLA Sunil Prabhu’s urgent demand to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्लाझ्मा केंद्रातील कर्मचाऱ्यांना न्याय द्या!” आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

Sunil Prabhu: उद्धव सेनेचे नेते आणि आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्लाझ्मा फ्रॅक्शनेशन सेंटरमधील कर्मचाऱ्यांसदर्भात मागणी केली. ...

"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा - Marathi News | "If betrayed, Bachu Kadu will be hanged" Bachu Kadu warns the government, claiming victory in the protest | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

आंदोलनाचा विजय झाल्याचा बच्चू कडू यांचा दावा - कट कारस्थान झाले तर सरकारला सोडणार नाही ...

शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी - Marathi News | Waive off farmers loans immediately without delay; Uddhav Thackeray demand to the CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी योग्य वेळ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.  ...

कर्जमाफीच्या मागणीवर उच्चस्तरीय समितीची नियुक्ती; सहा महिन्यांत अहवाल सादर करणार - Marathi News | High-level committee appointed on loan waiver demand; report to be submitted within six months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कर्जमाफीच्या मागणीवर उच्चस्तरीय समितीची नियुक्ती; सहा महिन्यांत अहवाल सादर करणार

karjmafi samiti सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी संपूर्ण पीक कर्जमाफीची मागणी होत असताना राज्य सरकारने या मागणीवर समितीची मात्रा दिली आहे. ...

Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला; समितीने केलेल्या शिफारसीच्या आधारावर पुढील प्रक्रिया - Marathi News | Shetkari Karjmafi : Decision on farmer loan waiver taken; Further process based on the recommendations made by the committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला; समितीने केलेल्या शिफारसीच्या आधारावर पुढील प्रक्रिया

कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे. ...

राजकारणाची 'कडू' गोळी; लढवय्या नेता राजकारणी बनल्याने सत्ताधाऱ्यांकडून हाताळण्याचे डावपेच बदलले - Marathi News | Editorail on From Activist to Politician Bacchu Kadu Mega Protest for Farmers Raises Questions About Political Goals | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारणाची 'कडू' गोळी; लढवय्या नेता राजकारणी बनल्याने सत्ताधाऱ्यांकडून हाताळण्याचे डावपेच बदलले

एखादा आंदोलक नेता असा राजकारणी बनतो तेव्हा सर्वाधिक नुकसान त्या आंदोलनाचे, चळवळीचे होते... आणि अशा नेत्यांना हाताळणे सत्ताधाऱ्यांना अगदीच सोपे असते. ...