लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"UBT गटाचे आमदार आमच्या संपर्कात, DCM शिंदे...!" फडणवीस-ठाकरे भेटीनंतर संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट - Marathi News | UBT group MLAs are in touch with us Shiv sena MLA Sanjay Shirsat over after Fadnavis-Thackeray meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"UBT गटाचे आमदार आमच्या संपर्कात, DCM शिंदे...!" फडणवीस-ठाकरे भेटीनंतर संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट

"उद्धव ठाकरे यांनी काल देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, आनंदाची गोष्ट आहे. फडणवीस यांच्यावर आरोप करून काय निष्पन्न झाले? तर आमदार कमी होऊन २० वर आले. ते सर्व आता आमच्या संपर्कात आहेत," असा गौप्यस्फोट शिरसाट यांनी केला आहे. ...

महाराष्ट्रात ठाकरे-फडणवीस भेटीनंतर दिल्लीत शरद पवारांनी घेतली PM नरेंद्र मोदींंची भेट - Marathi News | After Uddhav Thackeray- Devendra Fadnavis meeting in Maharashtra, Sharad Pawar meets PM Narendra Modi in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात ठाकरे-फडणवीस भेटीनंतर दिल्लीत शरद पवारांनी घेतली PM नरेंद्र मोदींंची भेट

भेटीआधी शरद पवारांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केल्याचीही माहिती ...

शरद पवारांचा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना फोन; पण नेमके कारण काय? - Marathi News | sharad pawar call to the pm modi and cm fadnavis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना फोन; पण नेमके कारण काय?

शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली. ...

आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी - Marathi News | Collector land free holding rate should be 1 percent Aditya Thackeray demands in a letter to Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; मुंबईकरांसाठी केली मोठी मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत आदित्य ठाकरे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. ...

झाडे तोडण्यावर ५० हजार दंडाचे विधेयक थांबविले; विरोधकांच्या आक्षेपाची घेतली दखल - Marathi News | winter session of maharashtra assembly 2024 the bills imposing 50 thousand fine for cutting trees stopped and cm devendra fadnavis opposition objection taken note | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :झाडे तोडण्यावर ५० हजार दंडाचे विधेयक थांबविले; विरोधकांच्या आक्षेपाची घेतली दखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विधेयक स्थगित ठेवण्याची घोषणा केली. ...

भेटीने बदलाचा प्रारंभ! देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात बंदद्वार चर्चा; भेट कशासाठी? - Marathi News | winter session maharashtra 2024 closed door discussion between cm devendra fadnavis and uddhav thackeray the meeting marks the beginning of change | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भेटीने बदलाचा प्रारंभ! देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात बंदद्वार चर्चा; भेट कशासाठी?

एकमेकांमध्ये टोकाची कटूता आलेले देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाली. या भेटीने बदलाला सुरुवात झाली की, कटूता कायम राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...

देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी; सोलापूरचा 'पालक' कोण होणार? 'ही' नावे चर्चेत! - Marathi News | Devendra Fadnavis plan for new politics Who will be the guardian minister of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीसांकडून नव्या राजकारणाची मांडणी; सोलापूरचा 'पालक' कोण होणार? 'ही' नावे चर्चेत!

भाजप नेतृत्व जिल्ह्यात नव्या राजकारणाची मांडणी करण्याच्या प्रयत्नात आहे. यातून जयकुमार गोरे यांना सोलापूरचे पालकमंत्रीपद दिले जाऊ शकते. ...

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे अचानक गेले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आदित्यही उपस्थित, सगळेच चकित! - Marathi News | shiv sena Uddhav Thackeray met cm Devendra Fadnavis in maharashtra assembly session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उद्धव ठाकरे अचानक गेले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आदित्यही उपस्थित, सगळेच चकित!

उद्धव ठाकरे हे अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. ...