लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पवारांची शिंदेंना पगडी, ठाकरेंना टेन्शन! उद्धवसेना ही अचूक भूमिका न घेता... - Marathi News | Editorial: Politics over Sharad Pawar's felicitation of Eknath Shinde, anger of Uddhav Thackeray group | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवारांची शिंदेंना पगडी, ठाकरेंना टेन्शन! उद्धवसेना ही अचूक भूमिका न घेता...

शिंदेंचा पवारांनी सत्कार करणे, शिंदेंचे रुसवेफुगवे, अजित पवारांचे फडणवीसांना भक्कम समर्थन या घडामोडींचा अर्थ काय आहे? ...

कुजबुज! खाते जरी शिंदे यांच्याकडे असले, तरी आयुक्तांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे - Marathi News | Even though the account is with Eknath Shinde, the power to transfer commissioners lies with the CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! खाते जरी शिंदे यांच्याकडे असले, तरी आयुक्तांच्या बदल्यांचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे

महापालिकेत शिंदे यांच्या जवळील नोकरशहांच्या बदल्या सुरू झाल्याने ते अस्वस्थ असल्याचे शिंदेसेनेत बोलले जात आहे.  ...

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कटुता नाही’; एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट - Marathi News | 'There is no bitterness between the CM Devendra Fadnavis and me'; Eknath Shinde clarified, said... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात कटुता नाही’; एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात कोणतेही वितुष्ट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   ...

जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार - Marathi News | Jai Bhavani, Jai Shivaji! You can experience the vivid history of Shivaji in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय भवानी, जय शिवराय! पुण्यात शिवरायांचा ज्वलंत इतिहास अनुभवता येणार

शिवप्रेमींना आधुनिक थीम पार्कच्या धर्तीवर असलेला फिरता मंच आंबेगाव बुद्रुक शिवसृष्टी येथे साकारला आहे ...

पुणे, पिंपरी- चिंचवड नवीन शहर करताना रस्ते १८ मीटर रुंदीचे करावे; देवेंद्र फडणवीसांची सूचना - Marathi News | Devendra Fadnavis suggests that roads should be 18 meters wide when making Pune a new city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे, पिंपरी- चिंचवड नवीन शहर करताना रस्ते १८ मीटर रुंदीचे करावे; देवेंद्र फडणवीसांची सूचना

पुणे महानगर परिवहन महामंडळाला प्राधिकरणाने बसेस देताना त्यांच्याकडील मनुष्यबळ, दुरुस्तीची व्यवस्था आणि लोकसंख्येचा विचार करावा ...

अर्थसंकल्पापूर्वी मागण्यांना जोर; अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणखी काय पाहिजे?  - Marathi News | Demands intensify before the budget; What more do officers and employees want? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्थसंकल्पापूर्वी मागण्यांना जोर; अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आणखी काय पाहिजे? 

राज्य सरकारी अधिकाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतनश्रेणीची मर्यादा वाढवावी.  ...

एकनाथ शिंदेंच्या मनात चाललंय काय?; मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला पुन्हा दांडी - Marathi News | What is going on in Eknath Shinde mind?; The meeting held by the CM Devendra Fadnavis is again in absent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंच्या मनात चाललंय काय?; मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला पुन्हा दांडी

या बैठका नगरविकास खात्याशी संबंधित होत्या, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते.  ...

पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार होणार - Marathi News | To speed up Pune's transportation, a subway from Yerawada to Katraj will be built. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे दळणवळण गतिमान करण्यासाठी येरवडा ते कात्रज भुयारी मार्ग तयार होणार

पर्यटन, तीर्थक्षेत्र, औद्योगिक परिसराला जोडणाऱ्या रस्ते विकासावर भर दिला जाणार असून त्यावर १५२६ कोटी रुपये खर्च केले जाणार ...