लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्याला गजानन मारणेच्या गुंडांकडून मारहाण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मुख्यमंत्र्यांनी..." - Marathi News | Union Minister Muralidhar Mohol employee beaten up by gang of goons Gajanan Marane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय मंत्र्यांच्या कर्मचाऱ्याला गजानन मारणेच्या गुंडांकडून मारहाण; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मुख्यमंत्र्यांनी..."

पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कर्मचाऱ्याला कुख्यात गुंडांच्या टोळीकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ...

एकनाथ शिंदेंचा ‘त्रास’ आणि फडणवीसांचा ‘चुंबक’ - Marathi News | Editorial special article on the politics of Devendra Fadnavis and Eknath Shinde | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकनाथ शिंदेंचा ‘त्रास’ आणि फडणवीसांचा ‘चुंबक’

हिंदुत्ववादी मतांमधला आपला वाटा वाढवायचा असेल तर शिंदेंना एकाचवेळी ठाकरेंशी पंगा आणि भाजपसमोर न झुकण्याची भूमिका घेणे अपरिहार्य आहे! ...

"छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून भरारी हा दिवस 'शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा होणार" - Marathi News | The day of Chhatrapati Shivaji Maharaj Agra will be celebrated as 'Shivchaturya Din' says Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यावरून भरारी हा दिवस 'शिवचातुर्य दिन' म्हणून साजरा होणार"

आग्रा येथील लाल किल्ल्यावर सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ...

शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Youth should resolve to accept the thoughts of Shivaji Maharaj - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवाजी महाराजांचे विचार स्वीकारण्याचा संकल्प युवकांनी करावा - देवेंद्र फडणवीस

आपली लोकशाही आणि संविधानाचे जतन करण्यासाठी आणि देशाला वैभवाच्या उच्च स्थानी नेण्यासाठी आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी ...

"महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ...", विकी कौशलचं असं भाषण की CM फडणवीसांनीही वाजवल्या टाळ्या - Marathi News | chhaava movie vicky kaushal praised cm devendra fadnavis called him maharashtra favaourite devabhau | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ...", विकी कौशलचं असं भाषण की CM फडणवीसांनीही वाजवल्या टाळ्या

विकी कौशलने केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक ...

मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी - Marathi News | A cancer hospital should be built on 2 acres of land in Mangwar Peth; Former BJP corporators demand from Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगळवार पेठेतील २ एकर जागेवर कर्करोग रुग्णालय उभारावे; ‘भाजप’च्या माजी नगरसेवकांची फडणवीसांकडे मागणी

२ एकर जागा खासगी विकासकाला पोटभाडेकरारावर देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झाल्याचा आरोप आहे ...

...तसं झालं नाही, तर माझं नाव बदला; आग्र्यातील शिवस्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | ...If that doesn't happen, change my name; Devendra Fadnavis' statement about the Shiv Smarak in Agra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तसं झालं नाही, तर माझं नाव बदला; आग्र्यातील शिवस्मारकाबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

उत्तर प्रदेशातील आग्रा किल्ल्यावरील शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक उभारण्याबद्दलचा प्रस्ताव उत्तर प्रदेश सरकारसमोर ठेवला. ...

शिवविचारांनी राज्याला फडणवीस पुढे नेतील   - Marathi News | After becoming the Chief Minister, he will lead the state on the path of progress with Shiv thoughts - Founder President Vikas Pasalkar on behalf of the All India Shiv Mahotsav Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवविचारांनी राज्याला फडणवीस पुढे नेतील  

शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ शिवरायांचा पाळणा व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...