लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Delhi Pollution, PUC: पेट्रोल पंपावर जाताच ऑन द स्पॉट फाडली जातेय PUC नसल्याची पावती; 10000 दंड - Marathi News | Delhi Pollution, PUC: On-the-spot tearing up at the petrol pump 10000 fine by Police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल पंपावर जाताच ऑन द स्पॉट फाडली जातेय PUC नसल्याची पावती; 10000 दंड

PUC cheking on Petrol Pump by Police: प्रदूषणाची एवढी मोठी समस्या निर्माण झाली आहे की, सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण राजधानीमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यास सांगितले आहे. ...

आधी ग्राहकांना भरपाई; नंतर द्या रेराच्या आदेशाला आव्हान - Marathi News | Reimburse customers first; Then let's challenge Rera's order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी ग्राहकांना भरपाई; नंतर द्या रेराच्या आदेशाला आव्हान

सर्वाेच्च न्यायालय : बांधकाम व्यावसायिकांना दणका ...

दिल्लीत लॉकडाऊन करण्यासाठी तयार- AAP - Marathi News | Ready to lockdown in Delhi- AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत लॉकडाऊन करण्यासाठी तयार- AAP

प्रदूषण : आप सरकारचे सुप्रीम कोर्टात स्पष्टीकरण ...

राजधानी दिल्लीत डेंग्यू रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ, आकडा पोहोचला 5 हजारांवर - Marathi News | DelhiDengue News | number of dengue patients in Delhi increases, number reached 5 thousand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीत डेंग्यू रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ, आकडा पोहोचला 5 हजारांवर

मागच्याच आठवड्यात 2569 डेंग्यू रुग्णांची वाढ झाली आहे. ...

BREAKING: दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्यास सरकारची तयारी, सुप्रीम कोर्टात दिली मोठी माहिती - Marathi News | Pollution In Delhi NCR Delhi govt ready to take steps like complete lockdown to control the local emissions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: दिल्लीत कडक लॉकडाऊन करण्यास सरकारची तयारी, सुप्रीम कोर्टात दिली मोठी माहिती

Delhi-NCR Air Pollution: राजधानी दिल्लीतील वाढतं वायू प्रदूषण अतिशय गंभीर होत चाललं आहे. दिवसेंदिवस दिल्लीची हवा विषारी होत चालली आहे. ...

17 नोव्हेंबरपर्यंत संसदेची नवीन इमारत असलेल्या 'सेंट्रल विस्टा' प्रोजेक्टचे काम बंद, 'हे' आहे कारण... - Marathi News | due to pollution Work of 'Central Vista' project is closed till November 17 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :17 नोव्हेंबरपर्यंत संसदेची नवीन इमारत असलेल्या 'सेंट्रल विस्टा' प्रोजेक्टचे काम बंद, 'हे' आहे कारण...

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाळ राय यांनी दिल्लीतील सर्व प्रकारच्या बाधकामांवर बंदी घातली आहे. ...

बसप सुप्रिमो मायावती यांना मातृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | BSP chief Mayawati mother ramrati die due to cardiac heart attack in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बसप सुप्रिमो मायावती यांना मातृशोक, ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

आपल्या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणासाठी त्यांनी मोठे कष्ट घेतले. शेवटपर्यंत त्यांनी कुटुंबीयांसमेवत जीवन व्यतीत केलं. सर्वच नागरिकांसाठी ती एक प्रेरणा आणि शक्तीचा स्त्रोत असल्याचेही मायावती यांनी म्हटले ...

दिल्लीच्या 'त्या' आंदोलनातील शेतकऱ्यांना पंजाब सरकार देणार 2 लाख रुपये - Marathi News | Punjab government to provide Rs 2 lakh to farmers in Delhi, tweet by charanjit singh channi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या 'त्या' आंदोलनातील शेतकऱ्यांना पंजाब सरकार देणार 2 लाख रुपये

चरणजीतसिंह चन्नी यांनी ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले की, काळ्या शेतकरी कायद्यांविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनास माझे संपूर्ण समर्थन आहे. ...