लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

Delhi Pollution: दिल्लीत लॉकडाऊन! प्रदूषणामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला - Marathi News | Lockdown in Delhi! CPCB Ordering people not to leave their homes due to pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत लॉकडाऊन! प्रदूषणामुळे लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला

Delhi Pollution at high level: दिल्लीमध्ये जे प्रदूषण होते ते पंजाब, हरियाणासारख्या आजुबाजुच्या राज्यांमध्ये शेतात आग लावल्याने किंवा फटाके फोडल्यामुळे होते असे नेहमी सांगितले जाते. दिवाळीमध्ये दिल्लीवासियांनी फटाके मोठ्या प्रमाणावर फोडले आहेत. ...

धक्कादायक! एक लाखाचे बक्षीस असणाऱ्या ड्रग्ज तस्कराचा अटकेपूर्वी मृत्यू, झालं असं काही... - Marathi News | international drugs mafia david death raid dawood ibrahim gang kailash rajput henchman delhi police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! एक लाखाचे बक्षीस असणाऱ्या ड्रग्ज तस्कराचा अटकेपूर्वी मृत्यू, झालं असं काही...

International drugs mafia david death : दिल्ली पोलीस दलाने ड्रग्ज तस्कराला अटक करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

खळबळजनक! न्यायालय परिसरात वकिलाच्या चेंबरमध्ये सापडला तरुणाचा मृतदेह  - Marathi News | Crime News dead body found in the lawyer chamber in delhi tis hazari court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! न्यायालय परिसरात वकिलाच्या चेंबरमध्ये सापडला तरुणाचा मृतदेह 

Crime News : तरुण कोर्ट परिसरातील वकिलांच्या चेंबरमध्ये रात्री झोपायचा. ...

जाणून घ्या या 'सुपर लेडी कॉप्स'! थरथरणारे गुन्हेगार त्यांना म्हणतात 'मर्दानी' - Marathi News | Get to know these 'Super Lady Cops'! Trembling criminals; They are called 'Mardani' | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :जाणून घ्या या 'सुपर लेडी कॉप्स'! थरथरणारे गुन्हेगार त्यांना म्हणतात 'मर्दानी'

Get to know these 'Super Lady Cops' : राजधानी दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारे चालवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी या शहराची 15 जिल्ह्यांमध्ये विभागणी केली आहे. प्रत्येक जिल्ह्याची कमान पोलीस उपायुक्त (IPS म्हणजेच DCP) यांच्याकडे सोपवली जाते. ...

'हा 'पद्मश्री' पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा' - Marathi News | The Padma Shri award is not mine but farm, kaali aai, Says rahibai popare | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा 'पद्मश्री' पुरस्कार माझा नसून काळ्या मातीचा'

ज्या प्रकारे गावरान बीज बँक अहमदनगर जिलह्यात झाली आहे अशाचप्रकारे गावोगावी अशा बीज बँका निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ...

Farmers Protest : सिंघू बॉर्डरवर आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह - Marathi News | farmers protest one farmer found hanging at singhu border | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिंघू बॉर्डरवर आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Farmers Protest : गुरप्रीत सिंह असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. तो पंजाबच्या फतेहगढ साहिबच्या अमरोहमधील एका गावचा रहिवासी होता. ...

सिंधुताईंसाठी राष्ट्रपती पायऱ्या उतरुन खाली आले, 'माई'चा पद्मश्रीने सन्मान - Marathi News | For Sindhutai, the President came down the stairs, honoring 'Mai' with Padma Shri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंधुताईंसाठी राष्ट्रपती पायऱ्या उतरुन खाली आले, 'माई'चा पद्मश्रीने सन्मान

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पद्म पुरस्कार वितरण सोहळा दोन टप्प्यात आयोजित करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2021 च्या पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. ...

दुसरीकडे लग्न ठरलं म्हणून मंडपात जाऊन तरूणीवर झाडली गोळी, मग स्वत:लाही संपवलं... - Marathi News | Delhi : One sided lover shoots girl in mandan then dies by suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुसरीकडे लग्न ठरलं म्हणून मंडपात जाऊन तरूणीवर झाडली गोळी, मग स्वत:लाही संपवलं...

तरूण आणि तरूणी दोघेही नातेवाईक होते. दोघांचंही वेगवेगळ्या ठिकाणी लग्न ठरलं होतं. मुंडका पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. ...