लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दिल्ली

दिल्ली

Delhi, Latest Marathi News

मेट्रो स्टेशनच्या छतावरून तरूणीने खाली मारली उडी आणि मग... - Marathi News | Girl jump from terrace cisf suicide attempt akshardham metro station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मेट्रो स्टेशनच्या छतावरून तरूणीने खाली मारली उडी आणि मग...

Girl Jump from Akshardham Metro Station Terrace: CISF च्या जवानांनी तरूणीला भिंतीवर उभं पाहिलं तेव्हा त्यांची चांगलीच भंबेरी उडाली. जवानांनी तरूणीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. ...

CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! शाळांमध्ये कोरोनाचा विस्फोट; अवघ्या 72 तासांत 35 विद्यार्थी आणि शिक्षक पॉझिटिव्ह  - Marathi News | CoronaVirus Live Updates ghaziabad noida schools report 12 new covid cases total 35 this week delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन वाढलं! शाळांमध्ये कोरोनाचा विस्फोट; अवघ्या 72 तासांत 35 विद्यार्थी आणि शिक्षक पॉझिटिव्ह 

CoronaVirus Marathi News and Live Updates: विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाची लागण होण्याची प्रकरणे चिंता वाढवत आहेत. ...

मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढून तरुणीनं मारली उडी, CISF आणि पोलिसांनी असे वाचवले प्राण! - Marathi News | suicide attempt at delhi akshardham metro station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढून तरुणीनं मारली उडी, CISF आणि पोलिसांनी असे वाचवले प्राण!

दिल्लीच्या अक्षरधाम मेट्रो स्टेशनवर एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर चढून एका तरुणीनं उडी मारल्याचा प्रकार घडला. ...

Coronavirus: भारतातील दोन राज्यांमध्ये कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, संसर्गाच्या वेगाने चिंता वाढवली - Marathi News | Coronavirus: Significant increase in weekly coronavirus cases in two Indian states Delhi & Haryana, increasing risk of infection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील दोन राज्यांत कोरोनाच्या साप्ताहिक रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ, संसर्गाच्या वेगाने चिंता वाढवली

Coronavirus: भारतातील दोन राज्यातील आकडेवारीमुळे पुन्हा एकदा चिंता वाढण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली आणि हरियाणामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. ...

लग्नाचं खरं वचन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार नाही, हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी - Marathi News | Delhi High Court Said If Marriage Promise Genuine Then Sexual Relationship Is Not Rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाचं खरं वचन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कार नाही, हायकोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

एका बलात्कार प्रकरणीशी निगडीत खटल्यात दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. लग्नाचे खरे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर काही कारणाने लग्न होऊ शकले नाही, तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ...

Corona Cases India: महाराष्ट्र-दिल्लीसह 'या' राज्यांना केंद्राचे पत्र, वाढत्या कोरोना रुग्णांवर नजर ठेवण्याचे निर्देश - Marathi News | Corona Cases India: Union Health Secretary Rajesh Bhushan writes to Delhi, Haryana, Kerala, Maharashtra and Mizoram over the increase in Covid19 cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र-दिल्लीसह 'या' राज्यांना केंद्राचे पत्र, वाढत्या कोरोना रुग्णांवर नजर ठेवण्याचे निर्देश

Corona Cases India: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या आठवड्यात वाढलेल्या रुग्णांवर नजर ठेवण्यास सांगितले आहे. ...

दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे पुन्हा चिंता वाढली! निर्बंध उठताच वाढले संसर्गाचे प्रमाण  - Marathi News | shocking covid-19 situation in delhi coronavirus positive rate goes high xe variant is too challenging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत कोरोनाच्या नव्या रुग्णांमुळे पुन्हा चिंता वाढली! निर्बंध उठताच वाढले संसर्गाचे प्रमाण 

Covid-19 : सध्या दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 488 आहे. दुसरीकडे, संसर्ग दर एक टक्क्यांच्या वर म्हणजेच 1.05 टक्क्यांवर पोहोचला आहे. ...

Qutub Minar Ganesh Idols: कुतूब मिनारमधील दोन गणेशमूर्ती हलवणार! मोदी सरकारच्या हालचालींना वेग; नेमके कारण काय? - Marathi News | modi govt to shift lord ganesh idols in qutub minar after bjp leader tarun vijay letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुतूब मिनारमधील दोन गणेशमूर्ती हलवणार! मोदी सरकारच्या हालचालींना वेग; नेमके कारण काय?

Qutub Minar Ganesh Idols: कुतूब मिनार परिसरात असणाऱ्या या गणेशमूर्तींना अनुक्रमे 'उल्टा गणेश', 'पिंजरे मे गणेश'अशा नावांनी संबोधले जाते. ...