Delhi Crime News : मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे आणि पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या हत्येचं कारण सर्वांनाच हैराण करणारं आहे. ...
मे महिन्यातच केंद्र सरकारनं दिल्लीतील आमदार आणि मंत्र्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. पाहा कोणत्या राज्यातील आमदारांना मिळतं सर्वाधिक वेतन. ...
A Man Injured His Neighbors While Their Pet Dog Barked : पीडितेने पश्चिम विहार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मात्र अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. ...
एका पत्रकाराने रेल्वेतील या लुटीचा पर्दाफाश केला. सोबत आयआरसीटीसीची दोन बिलेही त्यांनी जोडली. संबंधित पत्रकाराने ‘आहे ना कमालीची लूट’ असे ट्विटमध्ये म्हटले आहे. ...
देशातील प्रमुख ८ शहरांमध्ये जून तिमाहीमध्ये ७४,३३० घरांची विक्री झाली, तर गेल्या वर्षी याच काळात केवळ १५,९६८ घरांची विक्री झाली होती. तर मार्च तिमाहीमध्ये घरांची विक्री ७०,६२३ इतकी होती. ...