"मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं? तुम्ही चुकून दुसऱ्याच्या मोबाईल नंबरवर रिचार्ज मारलात? पैसे परत घेता येतात की नाही... थलापती विजय ७ मे रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होता, झालाच नाही; हजारो समर्थक माघारी फिरले... हायव्होल्टेज ड्रामा! घरी ईडीची धाड पडताच ९ व्या मजल्यावरुन फेकल्या नोटांनी फेकलेल्या बॅगा मारुतीची स्विफ्ट हायड्रोजनवर धावणार, सुझुकीने जगासमोर सादर केली नवी टेक्नॉलॉजी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा... "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW Delhi, Latest Marathi News
PM Modi: 'तो दिवस दूर नाही जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल.' ...
Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी निवडणूक लढवण्यासाठी मतदारांना पैसे देण्याचे आवाहन केले आहे. ...
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. ...
दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही राजकीय घडामोडींमुळे देशाच्या राजधानीचा उष्मांक वाढला आहे. ...
२०२३ च्या समान कालावधीच्या तुलनेत हा आकडा ७ टक्के अधिक आहे. ...
Delhi Elections 2025 : भाजपच्या काही नेत्यांनी मतं खरेदी करण्यासाठी दिल्लीत १ हजार रुपये वाटले. या प्रकरणाची संपूर्ण दिल्लीत चर्चा झाली. उघडपणे पैसे देऊन मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे संजय सिंह यांनी सांगितले. ...
Rahul Gandhi News: राहुल गांधी हे नुकतेच दिल्लीतील एका ठिकाणी गेले असताना त्यांना एका आजीबाईंनी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करत राहुल गांधी हे त्या आजींच्या घरी पोहोचले तेव्हा जे काही घडलं त्याची आता एकच चर्चा सुरू आहे. ...
Delhi Assembly Elections 2025: आम आदमी पक्षाच्या आश्वासनांना टक्कर देण्यासाठी BJP देखील अशाच प्रकारच्या योजना काढणार आहेत. ...