२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
दिल्ली, मराठी बातम्या FOLLOW Delhi, Latest Marathi News
दिल्ली मेट्रोमध्ये एक प्रवासी मद्यपान करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
Delhi CM Rekha Gupta News: त्या शीशमहलचे नेमके काय करायचे, याबाबत जनतेतूनच अनेक सूचना, पर्याय समोर येत आहेत, असे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी म्हटले आहे. ...
दिल्लीत दोन तरुणी एकत्र राहत होत्या. दोघींनीही ठरवलं होतं की, त्या कोणत्याही मुलाशी लग्न करणार नाहीत आणि पती-पत्नीसारखं एकत्र राहतील. ...
सीमा शुल्क विभागाने दोन महिलांकडून तब्बल ३७ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. महिलांच्या बॅगेत ४२ कापडाच्या पिशव्यांमध्ये तो भरलेला होता. पण, अधिकाऱ्यांनी या महिलांना कसं पकडलं? ...
सूरज नावाच्या एका व्यक्तीने त्याची पत्नी ज्योतीवर गंभीर आरोप केले आहेत. ...
सनोज मिश्राला आजच दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
दिल्लीच्या विवेक विहार परिसरात बेडमध्ये सापडेल्या महिलेच्या मृतदेहाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
Sanoj Mishra : महाकुंभातून व्हायरल झालेल्या मोनालिसाला चित्रपटाची ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्राला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. ...