लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
'जाट हूँ अंधभक्त नही', जेएनयूवरून बॉक्सर विजेंदर सिंहचा ट्रोलर्सला पंच - Marathi News | Vijender Has Befitting Reply After Trolls Attack His JNU Stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जाट हूँ अंधभक्त नही', जेएनयूवरून बॉक्सर विजेंदर सिंहचा ट्रोलर्सला पंच

विजेंदर तु बॉक्सिंगवरच लक्ष केंद्रीत कर, या बिनकामाच्या भानगडीत पडू नकोस. एक खेळाडू म्हणून तू आम्हाला आवडतोस, अस नेटकऱ्याने म्हटले होते.   ...

JNU Protest : दीपिका पादुकोण भारताचे तुकडे करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसोबत; स्मृती इराणींचं टीकास्त्र - Marathi News | bjp leader Smriti Irani slams Deepika Padukone On Her Jnu Visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU Protest : दीपिका पादुकोण भारताचे तुकडे करण्याची स्वप्नं पाहणाऱ्यांसोबत; स्मृती इराणींचं टीकास्त्र

JNU Protest : दीपिका पादुकोणच्या जेएनयू भेटीवर स्मृती इराणींचं टीकास्त्र ...

JNU Protest : जेएनयूत जाण्यापेक्षा दीपिकानं मुंबईत जाऊन नाचावं; भाजपा नेता बरळला - Marathi News | bjp gopal bhargav gives controversial statement about deepika padukone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU Protest : जेएनयूत जाण्यापेक्षा दीपिकानं मुंबईत जाऊन नाचावं; भाजपा नेता बरळला

भाजपाच्या एका नेत्याने दीपिकाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  ...

पहिल्यांदा पाहताच रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला?; 'अशी' झाली होती दोघांची भेट - Marathi News | Actor Ranveer Singh and actress Deepika Padukone were in a relationship for almost six years. | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :पहिल्यांदा पाहताच रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला?; 'अशी' झाली होती दोघांची भेट

JNU नंतर दीपिका नव्या वादात, अ‍ॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्याच वकीलाने केली याचिका दाखल - Marathi News | laxmi agarwal lawyer aparna bhatt files plea to stay deepika padukone film chhapaak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :JNU नंतर दीपिका नव्या वादात, अ‍ॅसिड पीडित लक्ष्मी अग्रवालच्याच वकीलाने केली याचिका दाखल

छपाकचे प्रदर्शन थांबवण्यासाठी दिल्ली पटियाल हाऊस कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ...

दीपिका पादुकोणची JNU भेट नेटक-यांच्या निशाण्यावर, #BoycottChhapaak नंतर आता #TanhajiChallenge - Marathi News | Deepika Padukone’s JNU visit: trend tanhajichallenge on twitter users cancel chhapaak movie tickets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणची JNU भेट नेटक-यांच्या निशाण्यावर, #BoycottChhapaak नंतर आता #TanhajiChallenge

आता सोशल मीडियावर #TanhajiChallenge हा नवा हॅशटॅग ट्रेंड होतोय. ...

'छपाक'वर बहिष्कार घालायला गेले अन् तोंडावर पडले; जाणून घ्या नेमके काय घडले - Marathi News | Deepika Padukones JNU visit many people cancelled same tickets of Chhapaak | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'छपाक'वर बहिष्कार घालायला गेले अन् तोंडावर पडले; जाणून घ्या नेमके काय घडले

छपाकची तिकीटं रद्द करत असल्याचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर व्हायरल ...

दीपिका पदुकोनच्या जेएनयु भेटीवरून राजकारण तापले - Marathi News | Deepika Padukone's visit to JNU warmed up politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीपिका पदुकोनच्या जेएनयु भेटीवरून राजकारण तापले

चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोनने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिल्यामुळे नवे राजकीय युद्ध सुरू झाले आहे. ...