लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग लग्नात थिरकला पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर, पाहा व्हिडिओ - Marathi News | Deepika Ranveer Wedding: Ranveer singh dance on Khali Bali song in his wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग लग्नात थिरकला पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर, पाहा व्हिडिओ

फिल्मीकलाकारच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओत प्रेक्षकांचा लाडका रणवीर सिंग पद्मावत चित्रपटातील खलीबली या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. ...

Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाने सोशल मीडियावर रचला आगळा-वेगळा विक्रम! - Marathi News |  DeepVeerKiShaadi: deepika padukone and ranveer singh wedding sets record on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: दीपवीरच्या लग्नाने सोशल मीडियावर रचला आगळा-वेगळा विक्रम!

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचे लग्न यंदाचे सर्वाधिक चर्चित लग्न आहे, यात शंका नाही. सोशल मीडियावर तर दीपवीरच्या लग्नाचीच धूम आहे. काल १४ नोव्हेंबरला दोघांनीही कोंकणी पद्धतीने लग्न केले. आज हे नवदांम्पत्य सिंधी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे. ...

Deepika Ranveer Wedding: और थोडा इंतजार...! आज या वेळेला दीपवीर शेअर करणारा लग्नाचे फोटो!! - Marathi News | DeepVeerKiShaadi: Ranveer Singh and Deepika Padukone to share first wedding pic at 6 pm? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: और थोडा इंतजार...! आज या वेळेला दीपवीर शेअर करणारा लग्नाचे फोटो!!

ताज्या बातमीनुसार, दीपवीरच्या चाहत्यांना आणखी काही तास या नवदांम्पत्याच्या पहिल्या फोटोची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...

'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोची स्मृती इराणींनाही उत्सुकता, शेअर केली 'ही' पोस्ट - Marathi News | deepika padukone ranveer singh wedding smriti irani also waiting for the deepveer marriage photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोची स्मृती इराणींनाही उत्सुकता, शेअर केली 'ही' पोस्ट

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीतील लेक कोमो येथे नयनरम्य व्हिलामध्ये बुधवारी (14 नोव्हेंबर) हा सोहळा पार पडला. ...

‘दीप-वीर’चे कोंकणी पद्धतीने शुभमंगल, आता समद्या देशाला झालीया लग्नाच्या फोटोची घाई - Marathi News | Deepa-Veer's 'Shubhamangal' in Konkani mode, hurriedly shot photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दीप-वीर’चे कोंकणी पद्धतीने शुभमंगल, आता समद्या देशाला झालीया लग्नाच्या फोटोची घाई

बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. ...

Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल - Marathi News | Deepika Ranveer Wedding: deepika padukone ranveer singh wedding picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचे हे काही फोटो सोशल मीडियावर झाले व्हायरल

नुकतेच द वेडिंग ब्रिगेड या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ...

Deepika Padukone Ranveer Singh Wedding: बेगानी शादी में..... दिवाना, दीपिका-रणवीरच्या लग्नातून चांदी करण्यासाठी दोघांना हनीमून पॅकेजच्या ऑफर्स - Marathi News | Deepika Padukone Ranveer Singh Wedding:Deepika Ranver getting honeymoon pkg offer from different tourism board | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Padukone Ranveer Singh Wedding: बेगानी शादी में..... दिवाना, दीपिका-रणवीरच्या लग्नातून चांदी करण्यासाठी दोघांना हनीमून पॅकेजच्या ऑफर्स

रणवीर सिंह हा स्वित्झर्लंड पर्यटन मंडळाचा भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर आहे. या दीपवीरच्या लग्नाचा मुहूर्त साधत स्वीस पर्यटन मंडळ स्वःची चांदी करून घेण्याच्या विचारात आहे. ...

Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत - Marathi News | Deepika Padukone Ranveer Singh Wedding: Finally Ranvir Singh and Deepika Padukone Stuck in a Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Deepika Ranveer Wedding: रणवीर सिंग व दीपिका पादुकोण अडकले लग्नबेडीत

इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये दीपवीरचा विवाह सोहळा पार पडला. ...