बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली. Read More
म्यूझिकच्या कॉपीराइट इश्यूवर देखील भंसालीने नाव या इंडस्ट्रीत चर्चिले जाते. त्यांचे असेच काही चित्रपट आहेत जे कोणत्याना कोणत्या कारणांनी वादात सापडले. मात्र या वादामुळे चित्रपटांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत. ...
आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने सर्वांनाच घायाळ करणारी बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोण आपल्या हेल्दी फिटनेससाठीही ओळखली जाते. दीपिकाची फिगर आणि तिच्या फिटनेसमुळे सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात. ...
सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू असून व्हॅलेंटाइन डेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. तुम्हीही तुमच्या पार्टनरला इम्प्रेस करण्यासाठी तयार करतचं असाल. पण या तयारीत स्वतःला विसरू नका. ...
14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंडाईन डेच्या दिवशीच लग्नाच्या प्रि-सेलिब्रेशनला सुरूवात होणार आहे. आणि 15 फेब्रुवारीला हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेस येथे पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडणार आहे. ...