लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण, मराठी बातम्या

Deepika padukone, Latest Marathi News

बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण आणि उज्ज्वला यांची लाडकी लेक दीपिका पादुकोण  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.
Read More
दीपिका पादुकोण आणि लक्ष्मी अग्रवालची पहिली भेट झाली होती या ठिकाणी - Marathi News | Chhapaak actress Deepika Padukone met acid attack survivor Laxmi Agarwal for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण आणि लक्ष्मी अग्रवालची पहिली भेट झाली होती या ठिकाणी

लक्ष्मी 15 वर्षांची असताना लग्नाला नकार दिला म्हणून तिच्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. या सिनेमातून अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या भीषण घटनेचा निषेध नोंदवण्यात येणार आहे.  ...

इम्तियाज अली दिग्दर्शित करत असलेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाचे असणार हे नाव - Marathi News | Imtiaz Ali's film starring Sara Ali Khan and Kartik Aaryan gets a title Aaj Kal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्तियाज अली दिग्दर्शित करत असलेल्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटाचे असणार हे नाव

लव्ह आज कल आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून विशेष म्हणजे सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...

दीपिका पादुकोणचे चाहते झाले नाराज, मागितली माफी - Marathi News | The fans of Deepika Padukone are angry, apologize for the demands | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचे चाहते झाले नाराज, मागितली माफी

दीपिकाच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. म्हणून दीपिकाने त्यांची जाहीर माफी मागितली आहे. ...

तुमच्या फेस टाइपनुसार सनग्लासेस निवडण्यासाठी काही खास टिप्स! - Marathi News | Summer Special : How to chose perfect sunglasses according to face shape | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुमच्या फेस टाइपनुसार सनग्लासेस निवडण्यासाठी काही खास टिप्स!

वातावरणातील उकाडा वाढत असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असातच घराबाहेर पडताना त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. ...

अ‍ॅसिड हल्ल्याला बळी पडली होती कंगनाची बहिण रंगोली, 'छपाक'मधील दीपिकाचा लूक पाहून झाली भावूक - Marathi News | kangana-ranaut-sister-and-acid-attack-survivor-rangoli-chandel-lauds-deepika-padukone-chhapaak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अ‍ॅसिड हल्ल्याला बळी पडली होती कंगनाची बहिण रंगोली, 'छपाक'मधील दीपिकाचा लूक पाहून झाली भावूक

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच 'छपाक' चित्रपटात दिसणार असून या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ...

मेघना गुलजारच्या 'छपाक'चा फर्स्ट लूक आऊट, अशी दिसणार दीपिका पादुकोण - Marathi News | Deepak Padukone and Meghna Gulzar's 'Chhapaak' Poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेघना गुलजारच्या 'छपाक'चा फर्स्ट लूक आऊट, अशी दिसणार दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण आणि मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' सिनेमाचे पहिले पोस्टर आऊट झाले आहे. हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे ...

झी सिने पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी - Marathi News | Zee Cine Awards full winners list: Ranbir Kapoor and Deepika Padukone win big | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झी सिने पुरस्कार सोहळ्यात यांनी मारली बाजी

झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन कार्तिक आर्यन आणि विकी कौशल यांनी केले. ...

विकी कौशलने भाभी हाक मारल्यावर अशी होती दीपिका पादुकोणची प्रतिक्रिया - Marathi News | Vicky Kaushal addresses Deepika Padukone as 'bhabhi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलने भाभी हाक मारल्यावर अशी होती दीपिका पादुकोणची प्रतिक्रिया

झी सिने पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन विकी कौशल आणि कार्तिक आर्यन यांनी केले होते. दीपिका आणि रणवीर स्टेजवर आल्यानंतर विकी आणि कार्तिकने या दोघांची चांगलीच टर उडवली. ...