लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शिरूर तालुक्यात तलाठ्याचा मृत्यू; पाय घसरून विहिरीत पडले असावेत, कुटुंबियांचा अंदाज - Marathi News | Talathi dies in Shirur taluka Family members suspect he may have slipped and fallen into a well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यात तलाठ्याचा मृत्यू; पाय घसरून विहिरीत पडले असावेत, कुटुंबियांचा अंदाज

भावाच्या सांगण्यावरून विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले ...

११ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह पाहून कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला; आईच्या कुशीतून बिबट्याने नेले होते ऊसात - Marathi News | Family breaks down in tears after seeing the body of an 11 month old baby leopard had taken him from his mother's arms in a sugarcane field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :११ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह पाहून कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला; आईच्या कुशीतून बिबट्याने नेले होते ऊसात

मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर आईसोबतच भिसे कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटला, दुर्दैवी घटनेने उपस्थित ग्रामस्थांचे डोळे देखील पानावले होते ...

पुणे - सोलापूर महामार्ग ओलांडताना आणखी एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडले - Marathi News | Another senior citizen crushed to death while crossing Pune-Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - सोलापूर महामार्ग ओलांडताना आणखी एका ज्येष्ठ नागरिकाला चिरडले

तीन महिन्यांपूर्वी एका सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याचा येथेच अपघातात मृत्यू झाला होता ...

पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने... - Marathi News | Husband got angry! After being caught red-handed with one woman, he ran away with another, his wife committed suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

Extramarital Affair News: पती एका महिलेनंतर पळून गेला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्याला पकडण्यात आलं. पण, त्यानंतर तो पुन्हा गावातील दुसऱ्या महिलेसोबत पळून गेला. ...

दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी - Marathi News | A liquor bottle broke and an argument broke out; Friendship was formed but then...; CCTV reveals the story of a person's murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

Crime News Latest: पोलिसांना नाल्यात एक मृतदेह सापडला. मृत व्यक्तीचा गळा चिरलेला होता. पोलिसांनी तपास केला. एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आणि सगळा प्रकार उजेडात आला.  ...

धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू - Marathi News | Shocking! Two people drowned while swimming in a well on Ashta Bagani Road in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

एकाचे वय २७ तर दुसऱ्याचे १९ वर्षे ...

यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या - Marathi News | Two murders in twelve hours! A man was killed in a liquor dispute in Yavatmal; Elder brother was killed over a property dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या

मंगळवार व बुधवार या दोन दिवसात दोन जणांचा खून ...

बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा अपघात; सर्पमित्र शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Snake friend teacher dies in bike accident while trying to save goat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा अपघात; सर्पमित्र शिक्षकाचा मृत्यू

अपघातात मृत शिक्षकाचा तीन वर्षांचा नातू जखमी झाला आहे. ...