लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

पत्नीच्या आणि सासूच्या त्रासामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Young man takes extreme step due to wife and mother-in-law's troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या आणि सासूच्या त्रासामुळे तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

विवाहानंतर पत्नी आणि सासूने तरुणाला आई-वडिलांपासून वेगळे राहण्यासाठी त्याच्यावर दबाब आणला होता ...

हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका - Marathi News | Son-in-law's cruelty for dowry! He killed his wife for land, electrocuted his father-in-law too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका

जमिनीच्या वादातून एका क्रूर पतीने आपल्याच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Beed: धारूर घाटात पुन्हा बळी; टेम्पो-दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी - Marathi News | Beed: Another casualty at Dharur Ghat; One dead, one injured in a horrific collision between a tempo and a two-wheeler | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: धारूर घाटात पुन्हा बळी; टेम्पो-दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी

धारूर घाट अनेक वर्षांपासून अपघातप्रवण ठरत असून, स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या आहेत. ...

Zubeen Garg: गायकाला शेवटचा निरोप देताना गायलं गाणं, झुबिन गर्ग यांच्या चाहत्यांचा भावुक करणारा व्हिडीओ - Marathi News | Zubeen Garg death fans sing song to tribute singer on his last rites | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zubeen Garg: गायकाला शेवटचा निरोप देताना गायलं गाणं, झुबिन गर्ग यांच्या चाहत्यांचा भावुक करणारा व्हिडीओ

जुबिन गर्गला शेवटचा निरोप देण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी गायकाच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. या दिग्गज गायकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने चाहते उपस्थित होते. ...

Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या? - Marathi News | Nagpur Crime: Businessman left home and found dead in car; Death or murder? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?

Nagpur Crime latest News: नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रेती व्यावसायिकाचा कारमध्ये संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे.  ...

हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं - Marathi News | chamoli disater mother found in rubble with twin sons in her arms | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं

गावात अचानक आलेल्या पुराचा विध्वंस पाहायला मिळाला. अनेक लोक त्यांच्या घरात गाडले गेले. याच दरम्यान जुळ्या मुलांसह त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. ...

आंबेगाव पठार भागात केली रेकी; आंदेकर टोळीचा 'तो' कट उधळला, तपास पुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे - Marathi News | Reiki conducted in Ambegaon area That plot of Andekar gang foiled investigation again to Bharati Vidyapeeth police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव पठार भागात केली रेकी; आंदेकर टोळीचा 'तो' कट उधळला, तपास पुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे

वनराज आंदेकरच्या खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते यांच्यासह अन्य आरोपींची घरे आंबेगाव पठार परिसरात आहेत ...

मास्टरमाइंड राहुल पालने केली होती पैशांची मागणी ! 'जीत'च्या हत्येचे अध्याय समोर येताच प्रकरणाला वेगळे वळण - Marathi News | Mastermind Rahul Pal had demanded money! As soon as the chapter of 'Jeet's' murder comes to light, the case takes a different turn | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मास्टरमाइंड राहुल पालने केली होती पैशांची मागणी ! 'जीत'च्या हत्येचे अध्याय समोर येताच प्रकरणाला वेगळे वळण

जीत सोनेकर हत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी ...