लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Vidarbha Crime: ...अन् पती-पत्नीने मध्यरात्री विहिरीत उडी मारली, वडिलांनी सांगितलं दोघांमध्ये काय घडलं? - Marathi News | Vidarbha Crime: Husband and wife jumped directly into the well, father told what happened between the two? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Vidarbha Crime: ...अन् पती-पत्नीने मध्यरात्री विहिरीत उडी मारली, वडिलांनी सांगितलं दोघांमध्ये काय घडलं?

पती-पत्नीने रात्री एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने गावात खळबळ उडाली. रात्री त्यांचा शोध घेतल्यानंतर मृतदेह मिळाले. ...

पोलिसांकडून मारहाण; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, भोरमध्ये रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Beaten by police; Youth takes extreme step, blocks road in Bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांकडून मारहाण; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, भोरमध्ये रास्ता रोको आंदोलन

मयूर याने एका अल्पवयीन मुलीची छेडछाड काढल्याने त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले होते ...

Satara Accident: मित्राचे लग्न; गावदेव दर्शनाहून परतताना कारला समोरुन ट्रकची धडक, दोघे ठार - Marathi News | Two killed as truck hits car from front while returning from wedding ceremony in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident: मित्राचे लग्न; गावदेव दर्शनाहून परतताना कारला समोरुन ट्रकची धडक, दोघे ठार

ओगलेवाडी येथे ट्रक, कारची धडक; दोन जखमी ...

सुसाट कारच्या धडकेत अर्थशास्त्राचा संशोधक जागीच ठार; घरी गर्भवती पत्नी वाट पाहत राहिली - Marathi News | Economics researcher killed on the spot in hit-and-run car crash at Begampura; pregnant wife waits at home | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुसाट कारच्या धडकेत अर्थशास्त्राचा संशोधक जागीच ठार; घरी गर्भवती पत्नी वाट पाहत राहिली

कारच्या अतिवेगामुळे प्राध्यापक आणि त्यांची मुलगी दुचाकीसह हवेत उडून दूरवर फेकले गेले. ...

१३ दिवसांची झुंज अपयशी, सरकारी नोकरीच्या महिनाभरातच घरातील कर्त्याचा अपघाती मृत्यू! - Marathi News | 13-day struggle fails, accidental death of Vaibhav Raut within a month of government service | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :१३ दिवसांची झुंज अपयशी, सरकारी नोकरीच्या महिनाभरातच घरातील कर्त्याचा अपघाती मृत्यू!

मेहनतीने मिळवलेली सरकारी नोकरी, पण तरुणाला महिनाभरातच काळाने गाठले ...

माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती - Marathi News | pakistan government gives update on imran khan health amid his death rumours minister even read out the list of services | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे का? पाकिस्तान सरकारने दिली माहिती

Imran Khan Health Update Pakistan: इम्रान खान यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या निधनाचाही दावा करण्यात येत आहे ...

आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, ४४ जणांचा मृत्यू... हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग (PHOTOS) - Marathi News | Hong Kong Skyscraper catches fire see photos as 44 people dead many injured | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आगीच्या ज्वाळा, धुराचे लोट, ४४ जणांचा मृत्यू... हाँगकाँगमध्ये गगनचुंबी इमारतीला आग (PHOTOS)

Hong Kong Skyscraper fire: अग्निशमन दलाचे तब्बल ७०० जवान तैनात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, अनेक जण बेपत्ता ...

नितीन गिलबिले खून प्रकरण धक्कादायक वळणावर; माजी नगरसेवक किसन तापकीरांच्या समावेशाने खळबळ - Marathi News | Nitin Gilbile murder case takes a shocking turn; Ex-Corporator Kisan Tapkir's involvement creates excitement | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नितीन गिलबिले खून प्रकरण धक्कादायक वळणावर; माजी नगरसेवक किसन तापकीरांच्या समावेशाने खळबळ

गुन्ह्यातील अचूक कारण, संबंध, आर्थिक किंवा वैयक्तिक वाद, तसेच तापकीर यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष हस्तक्षेप याबाबत पोलिसांकडून सखोल तपासणी सुरू आहे ...