लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भाऊबंदकीतून कोल्हापूरजवळ एकाचा खून, सख्या भावानेच केले वार - Marathi News | One was killed near Kolhapur; brother itself stabbed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाऊबंदकीतून कोल्हापूरजवळ एकाचा खून, सख्या भावानेच केले वार

Murder Case : जमिनीच्या वादातून गेले काही वर्षे भाऊ बंदकीत वाद सुरू आहे. ...

कार अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू; तीन जण जखमी - Marathi News | officer died in car accident; Three people were injured in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कार अपघातात मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू; तीन जण जखमी

Accident News : भरधाव कार उषा दाते यांच्या शेताजवळील वळण रस्त्यावर आली असता वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ...

बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाचा खून; भंडारा शहरातील घटना - Marathi News | Murder of son-in-law who was troubling sister; Incidents in Bhandara city | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाचा खून; भंडारा शहरातील घटना

Murder Case : या घटनेची भंडारा पोलिसांना देण्यात आली. प्रभारी ठाणेदार बंडोपंत बन्सोडे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. ...

कळंबमध्ये आडत व्यापाऱ्याच्या वॉचमनचा निर्घृण खून; गेटसमोर आढळला मृतदेह - Marathi News | The brutal murder of an Adat merchant's watchman in Kalamb; death body found in front of the gates | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कळंबमध्ये आडत व्यापाऱ्याच्या वॉचमनचा निर्घृण खून; गेटसमोर आढळला मृतदेह

मृताच्या छातीवर गंभीर जखम आहे. ही जखम नेमकी कोणत्या हत्याराची आहहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 1,20,529 नवे रुग्ण; 58 दिवसांतील नीचांक - Marathi News | CoronaVirus Live Updates India reports 1,20,529 new #COVID19 cases 3,380 deaths in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 1,20,529 नवे रुग्ण; 58 दिवसांतील नीचांक

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.  ...

CoronaVirus Live Updates : भयंकर! HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोना, 32 वेळा Mutation; रिसर्चमधून मोठा खुलासा - Marathi News | CoronaVirus Live Updates hiv positive woman hosted coronavirus for 216 days during this period virus mutated 32 times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : भयंकर! HIV Positive महिलेच्या शरीरात 216 दिवस राहिला कोरोना, 32 वेळा Mutation; रिसर्चमधून मोठा खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates : HIV पॉझिटिव्ह महिलेमध्ये तब्बल 216 दिवसांपर्यंत कोरोना इन्फेक्शन राहिल्याचं पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे याच दरम्यान व्हायरसमध्ये 32 वेळा म्यूटेशन (Mutations) झालं. ...

CoronaVirus Live Updates : "सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट; वाचण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे..." - Marathi News | CoronaVirus Live Updates niti aayog member vk saraswat says india coped well with the second wave of coronavirus | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : "सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट; वाचण्याचा एकच मार्ग आणि तो म्हणजे..."

CoronaVirus Marathi News and Live Updates : नीती आयोगाच्या सदस्याने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात होऊ शकते, असं नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. सारस्वत यांनी म्हटलं आहे. ...

CoronaVirus Live Updates : बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; चेन्नईच्या प्राणिसंग्रहालयात सिंहिणीचा मृत्यू, 9 सिंह पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Live Updates chennai after lioness dies in zoo nine lions test positive for covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Live Updates : बापरे! जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात; चेन्नईच्या प्राणिसंग्रहालयात सिंहिणीचा मृत्यू, 9 सिंह पॉझिटिव्ह

Chennai After Lioness Dies In Zoo 9 Lions Test Positive For Covid : प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. जंगलचा राजा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. ...