लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

५ वर्षाच्या चिमुकल्याचा महिलेने वायरने गळा आवळून केली हत्या अन् गोणीत लपवला मृतदेह - Marathi News | 5-year-old kid strangled by neighbour woman to death with wire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५ वर्षाच्या चिमुकल्याचा महिलेने वायरने गळा आवळून केली हत्या अन् गोणीत लपवला मृतदेह

Murder Case : पोलिसांच्या चौकशीत समरीनने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिने वायरने फरदीनचा गळा आवळून खून केल्याचे सांगितले.  भाऊ फरजान याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. ...

विषारी औषध प्राशन करून प्रेमी युगुलाची आत्महत्या - Marathi News | a couple commits suicide by consuming poison | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषारी औषध प्राशन करून प्रेमी युगुलाची आत्महत्या

मृत विशाल आणि पूनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही बुधवारी रात्री या परिसरात आल्याचे व आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. गुरुवारी दुपारी मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ...

भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले, पत्नी बालंबाल बचावली - Marathi News | The truck crushed the two-wheeler rider, wife safe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले, पत्नी बालंबाल बचावली

भीषण अपघातात ट्रकने पतीला चिरडले तर पत्नी बाजूला फेकल्या गेल्यामुळे बचावली ...

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; शिक्षिकेचा जागीच मृत्यू - Marathi News | woman killed as container hits two wheeler | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; शिक्षिकेचा जागीच मृत्यू

भरधाव कंटेनरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील कारधा टोल नाकाजवळ आज सकाळच्या सुमारास घडली.  ...

सिडको चौकात भीषण अपघात, गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकने तरुणाला चिरडले, हेल्मेटचा झाला भुगा - Marathi News | Terrible accident at CIDCO Chowk, youth dies on the spot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको चौकात भीषण अपघात, गॅस वाहतूक करणाऱ्या ट्रकने तरुणाला चिरडले, हेल्मेटचा झाला भुगा

अपघात झाल्यानंतर गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक तेथून पसार झाला आहे. ...

कोरोना मृत्यू : नागपूरचे 2620 अर्ज अमरावतीत - Marathi News | Corona death: 2620 applications from Nagpur in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सॉफ्टवेअरमध्ये सावळागोंधळ, समितीला रोज उद्‌भवतात नव्या अडचणी

जिल्ह्यात १५६८ पैकी महापालिका क्षेत्रात ५६७ नागरिक कोरोना संसर्गामुळे दगावले असताना अनुदान मागणीसाठी दुपटीने अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. या अर्जांमध्ये अतिरिक्त एंट्री या नागपूरच्या असल्याचे पडताळणीत दिसून आले ...

गर्लफ्रेंडच्या पतीला पाहून बॉयफ्रेंडची उडाली तारांबळ; चक्क पाचव्या मजल्यावरून घेतली उडी - Marathi News | Lover Mohsin jumped from 5th floor of building on arrival of girlfriend husband in jaipur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेंडच्या पतीला पाहून बॉयफ्रेंडची उडाली तारांबळ; चक्क पाचव्या मजल्यावरून घेतली उडी

Lover Mohsin jumped from 5th floor : नैनितालमध्ये राहणाऱ्या २४ वर्षांच्या तरुणीचं लग्न झालं होतं. मात्र, तरीही तिचं मोहसिन उर्फ आजमसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. दोघांनी घरातून पळून जाऊन दुसऱ्या शहरात एकत्र राहण्याचे ठरवले. ...

डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन - Marathi News | Dr. Death of Shriharsh Savarkar, son of Narayan Damodar Savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

श्रीहर्ष सावरकर हे गरवारे पेण्ट्समघ्ये नोकरीला होते. ...