लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

प्रसिद्ध गायिकेच्या बहिणीचा ट्रेकिंग करताना मृत्यू, गेल्याच महिन्यात वडिलांचंही झालेलं निधन - Marathi News | singer chitra iyer s sister sharada iyer passes away in oman while doing trek last month she lost her father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध गायिकेच्या बहिणीचा ट्रेकिंग करताना मृत्यू, गेल्याच महिन्यात वडिलांचंही झालेलं निधन

गेल्या महिन्यात वडिलांंचं निधन, आता बहिणीनेही घेतला जगाचा निरोप; गायिकेवर कोसळला दु:खाचा डोंगर ...

बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण - Marathi News | Father kills 18-year-old daughter with shovel! Gold in weightlifting, was studying for B.Com | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापाने १८ वर्षाच्या लेकीची फावड्याने केली हत्या! वेटलिफ्टिंगमध्ये 'गोल्ड', बी.कॉमचे घेत होती शिक्षण

Father Killed Daughter Latest News: वाणिज्य शाखेच्या पदवीचे शिक्षण घेत असलेल्या १८ वर्षाच्या लेकीची बापानेच हत्या केली. शेतकरी असलेल्या बापाच्या मनात एका भीतीने घर केले आणि त्याने लेकीलाच संपवले.  ...

काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल - Marathi News | Kanpur dehat man brutally killed by wife and nephew who were having love affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काकीवर पुतण्याचा जीव जडला, थेट काकाचा काटा काढला; रात्रभर सुरू असलेल्या कॉल्सनी पोलखोल

प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची, त्याच्याच पत्नीने आणि पुतण्याने मिळून हत्या केल्याचं समोर आलं आहे. ...

लग्नाआधीच सरण रचलं गेलं! देवदर्शन घेऊन परतताना भावी पती-पत्नीला काळाने गाठलं! - Marathi News | Dharashiv Accident: The death was arranged before the wedding! Time overtook the future husband and wife while returning from the temple | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :लग्नाआधीच सरण रचलं गेलं! देवदर्शन घेऊन परतताना भावी पती-पत्नीला काळाने गाठलं!

कुलदैवताचे दर्शन ठरले शेवटचे; खंडोबाच्या दर्शनाहून परतताना काळाची झडप ...

लातूर हादरले! नवोदय विद्यालयात १२ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश - Marathi News | Latur shaken! Suspicious death of 12-year-old student in Navodaya Vidyalaya, relatives outraged | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर हादरले! नवोदय विद्यालयात १२ वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश

कुटुंबीयांनी शाळेतील दाेषींविराेधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत संताप व्यक्त केला. ...

पोलिसांत तक्रार करण्याची धमकी; ५ लाखही मागितले, कामगाराने त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Threatened to file a complaint with the police; 5 lakhs also demanded, worker tired of the harassment took extreme steps | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांत तक्रार करण्याची धमकी; ५ लाखही मागितले, कामगाराने त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी वही, तसेच सोशल मीडियावर आरोपींच्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहून ठेवले होते ...

कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह, हत्येचं कारण काय? - Marathi News | Kalyan was shaken: Mother-in-law murdered daughter-in-law with the help of a friend, threw the body under the Waldhuni bridge, what was the reason for the murder? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण हादरले: सासूने मित्राच्या मदतीने सुनेची केली हत्या, वालधुनी पुलाच्या खाली फेकला मृतदेह, हत्येचं कारण काय?

Kalyan Crime news: मित्राच्या मदतीने सासूने सुनेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येनंतर सुनेचा मृतदेह वालधुनी पुलाच्या खाली फेकण्यात आला होता. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, हत्येचे कारण समोर आले आहे. ...

Pune Crime: ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले, परेश यांचा लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह - Marathi News | Pune Crime: Paresh left his house to go to the office, his body was found in a 700-foot deep valley in Lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले, परेश यांचा लोणावळ्यातील ७०० फूट खोल दरीत सापडला मृतदेह

Pune Crime: पुण्यातून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा लोणावळ्यामधील एका खोल दरीत मृतदेह सापडला आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.  ...