लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

पंकज त्रिपाठींची आई हेमवंती देवी यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Pankaj Tripathi mother Hemwanti Devi passes away at the age of 89 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकज त्रिपाठींची आई हेमवंती देवी यांचं निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंकज त्रिपाठींना मातृशोक. आईचं निधन. पंकज यांच्या करिअरमध्ये त्यांच्या आईचं मोलाचं योगदान होतं ...

Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान - Marathi News | Afghanistan At least 7 killed, 150 injured as powerful earthquake hits country's Samangan province | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला आहे. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...

Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | Muzaffarnagar innocent child dies after being hit by school van video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ...

अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू - Marathi News | mexico hermosillo fire explosion at supermarket toxic gases death toll injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू

मेक्सिकोच्या सोनोरामधील हर्मोसिलो शहरातील एका डिस्काउंट स्टोअरमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video - Marathi News | Jaipur neerja modi school class 4 student amira end life incident captured on cctv | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. ...

Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर - Marathi News | Ganesh Kale Shot Dead: Four accused who escaped after killing Ganesh found; Two arrested, names revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर

Ganesh Kale News: पुण्यात गणेश काळे याची भररस्त्यात हत्या करण्यात आली. या प्रकरणातील चौघांना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. ...

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण - Marathi News | Satara: Another young woman ends her life in Phaltan, parents blamed for Aanchal's death | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण

आचल लखन पवार (वय १८, रा. सोमवार पेठ, फलटण), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ...

Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय? - Marathi News | Ganesh Kale: Bullets entered the neck, chest and stomach, the four killed Ganesh before he could run away; What are the names of the accused? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?

Ganesh Kale Shot Dead in Pune: भरदिवस आणि पेट्रोल पंपासमोर करण्यात आलेल्या हत्येच्या घटनेने पुणे हादरले. गणेश काळेच्या हत्येने पुण्यातील टोळी संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. ...