लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी - Marathi News | 314 written complaints, 127 emails, 41 public interest litigations; Eight pyres burning due to 13 years of indifference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी

‘रस्त्याची रचना चुकीची आहे, वळण तीव्र, दिशादर्शक फलक नाहीत, लेन मार्किंग पुसलेली, रात्री प्रकाशयोजना अपुरी' अशा अनेक तक्रारींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ...

Navale Bridge Accident: जयसिंगपूरच्या धनंजयचे नाट्यकलेतील स्वप्न अधुरेच - Marathi News | Dhananjay Koli of Jaysingpur, who died in the Navale Bridge accident in Pune has his dream of theatre left unfulfilled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navale Bridge Accident: जयसिंगपूरच्या धनंजयचे नाट्यकलेतील स्वप्न अधुरेच

व्यवसाय सांभाळत अभिनयाची आवड जोपासलेल्या धनंजयची एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली ...

धक्कादायक! फोटो काढताच सिंहाने कारच्या खिडकीतून हल्ला केला अन् लचका तोडला; २९ वर्षीय फिल्म एडिटरचा मृत्यू - Marathi News | game of thrones 29 years old editor died in lion attacked after clicking photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! फोटो काढताच सिंहाने कारच्या खिडकीतून हल्ला केला अन् लचका तोडला; २९ वर्षीय फिल्म एडिटरचा मृत्यू

सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जंगल सफारीला गेलेल्या २९ वर्षीय फिल्म एडिटरचा सिंहाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. ...

नवले पूल अपघात! लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाने केलेला ‘खून’; अजून किती जणांचा जीव घेणार? नागरिकांचा सवाल - Marathi News | Navle Bridge is not an accident but a 'murder' committed by public representatives and the administration; How many more lives will be taken? Citizens' question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पूल अपघात! लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाने केलेला ‘खून’; अजून किती जणांचा जीव घेणार? नागरिकांचा सवाल

प्रशासनाने ‘बघ्या’च्या भूमिकेतून बाहेर पडून या ‘खून’ ठरलेल्या अपघातांची मालिका थांबविण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. ...

वडिलांच्या दीर्घ आजारातून मुक्तीसाठी नारायणपूर; परतीचा प्रवास, नवसाचा 'तो' गुरुवार आयुष्यातील शेवटचा ठरला - Marathi News | Narayanpur to get rid of his father's chronic illness On the return journey Navsa's 'that' Thursday turned out to be the last of his life navle bridge accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या दीर्घ आजारातून मुक्तीसाठी नारायणपूर; परतीचा प्रवास, नवसाचा 'तो' गुरुवार आयुष्यातील शेवटचा ठरला

स्वाती नवलकर यांच्या दहावीत शिकणाऱ्या मुलीचा वाढदिवस त्याचदिवशी होता, केक आणि पावभाजीची तयारी करा आम्ही १० मिनिटात पोहचतो आहोत, असा शेवटचा फोन त्यांनी कुटुंबियांना केला होता ...

Navale Bridge Accident: काय पाप केलं होतं या लोकांनी? एका क्षणात सारं संपलं! नातेवाईकांचा आक्रोश - Marathi News | What sin had these people committed? Everything was over in an instant! Relatives' outcry in Navale Bridge Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय पाप केलं होतं या लोकांनी? एका क्षणात सारं संपलं! नातेवाईकांचा आक्रोश

नियतीने एकत्र गाठलेल्या या तिघांनाही अखेरच्या प्रवासातही एकत्रच निरोप मिळाला ...

बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह - Marathi News | Leopard kills Nardi; Five-year-old Riyanka's body found behind school | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह

पुणे वनविभागाचे पथक दाखल झाल्यानंतर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतप्त गावकऱ्यांनी या घटनेनंतर बंद पाळला.  ...

Crime : 'लघुशंकेसाठी थांबलात की मी मागून.. ' घराची छपाई करणाऱ्या मिस्त्रीच्या प्रेमात पडली पत्नी; प्रियकराला बोलावून केला निष्पाप पतीचा खून - Marathi News | Crime : 'If you stop for urine, I will attack..' Wife fell in love with the house's constuctor; Called her lover and killed her innocent husband | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Crime : 'लघुशंकेसाठी थांबलात की मी मागून.. ' घराची छपाई करणाऱ्या मिस्त्रीच्या प्रेमात पडली पत्नी; प्रियकराला बोलावून केला निष्पाप पतीचा खून

Amravati : टीम क्राइमने घटनास्थळाहून गुन्ह्यात वापरलेला कोयताही जप्त केला आहे. चंद्रपूरला खासगी काम करणारा प्रमोद दिवाळीपासून पत्नीच्या माहेरी अंजनगाव बारी येथे राहत होता, तर छाया ही सात वर्षापासून माहेरी राहत होती. ...