लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

ट्रेलर उलटून ३७ जनावरांचा मृत्यू, ११ वळू गंभीर जखमी - Marathi News | Trailer overturns, killing 37 animals, seriously injuring 11 bulls | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ट्रेलर उलटून ३७ जनावरांचा मृत्यू, ११ वळू गंभीर जखमी

सावळी खुर्द घाटाजवळ घटना-वाहन सोडून चालक, वाहक पसार ...

बंद खोलीत प्रेमी जोडप्याने कापल्या हाताच्या नसा; प्रेयसीचा झाला मृत्यू  - Marathi News | In a closed room the loving couple cut off the veins of the hand; The girlfriendt died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंद खोलीत प्रेमी जोडप्याने कापल्या हाताच्या नसा; प्रेयसीचा झाला मृत्यू 

Crime News : युवकावर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहे. या घटनेची कारणे अद्याप समजू शकलेली नाहीत की दोघांनी हे पाऊल का उचलले आहे. ...

शेतात खेळताना बैलगाडी पलटल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू - Marathi News | A schoolboy dies when a bullock cart overturns while playing in a field | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतात खेळताना बैलगाडी पलटल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

कोरोनामुळे शाळा बंद असल्याने शंतनू हा सध्या वडीलांसोबत शेताला नेहमी जात होता. बैलगाडीतून सोयाबीन गुळी वाहतूक केली जात होती. दरम्यान, बैलगाडी अचानक उलटली. ...

पिंपरीत पोलीस कर्मचारी बाळकृष्ण नरळे यांचे कोरोनाने निधन - Marathi News | Pimpri policeman Balkrishna Narale dies in corona | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत पोलीस कर्मचारी बाळकृष्ण नरळे यांचे कोरोनाने निधन

पोलीस दलातील चार कर्मचाऱ्यांचा यापूर्वी कोरोना उपचारादरम्यान मृत्यू ...

तलावात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; तरुणांचा बुडून मृत्यू  - Marathi News | The temptation to swim in the pool was life threatening; Young people drown | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तलावात पोहण्याचा मोह जीवावर बेतला; तरुणांचा बुडून मृत्यू 

Drowning Case : नागपूर येथून निसर्ग वाघ, कुणाल नेवारे, अभिनव जिचकार, प्रणय वासनिक, तन्मय कुंभारे व लक्ष्मीकांत बबडीलवार हे सकाळी ८ वाजताच्या सुमारास चार चाकी वाहनाने अंबाडा येथे पोहोचले. ...

भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार ठार - Marathi News | Two-wheeler worker killed in container collision at Waluj | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार ठार

मंगळवारी रात्री कंपनीतून कामावरून परतत असताना झाला अपघात ...

उरवडे येथील अग्नितांडव प्रकरणी कंपनी मालक निकुंज शहाला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी   - Marathi News | Company owner Nikunj Shah remanded in police custody till 13 June in Urvade fire case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरवडे येथील अग्नितांडव प्रकरणी कंपनी मालक निकुंज शहाला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी  

उरवडे येथील सव्हीए अ‍ॅक्वा कंपनीत आगीची भीषण आगीची घटना सोमवारी घडली. त्यात 18 निरपराध जणांना त्यांचा जीव गमवावा लागला. ...

माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन - Marathi News | Former Prime Minister P.V. Narasimha Rao's OSD Ram Khandekar passes away | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचे ओएसडी राम खांडेकर यांचे निधन

Nagpur News माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांचे ओएसडी म्हणून कार्य केलेले राम खांडेकर (८७) दीर्घ आजाराने निधन झाले. ...