लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

सैनिक पती कर्तव्यावर जाताच पत्नीने गळफास घेऊन संपविले जीवन - Marathi News | woman commits suicide by hanging to fan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सैनिक पती कर्तव्यावर जाताच पत्नीने गळफास घेऊन संपविले जीवन

पूनमने घरातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. राजकुमार दोन दिवसांपूर्वी झारखंडला ड्युटीवर निघून गेले. तेव्हापासून ती तणावात होती.  ...

कारचा चेंदामेदा! लातूरच्या पाडे कुटुंबावर घाला; भीषण अपघातात चारजण ठार - Marathi News | Car crash! death of pade family; Four killed in road mishap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारचा चेंदामेदा! लातूरच्या पाडे कुटुंबावर घाला; भीषण अपघातात चारजण ठार

Accident Case : हा अपघात उस्मानाबाद-धुळे महामार्गापासून जवळच असलेल्या भडाचीवाडीजवळ शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडला. ...

Omicron Death: ओमायक्रॉनमुळे देशात दुसरा मृत्यू, राजस्थानमध्ये 73 वर्षीय वृद्धाने सोडला जीव - Marathi News | Omicron News| Second death in the country due to Omicron, 73 year old man dies in Rajasthan udaypur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमायक्रॉनमुळे देशात दुसरा मृत्यू, राजस्थानमध्ये 73 वर्षीय वृद्धाने सोडला जीव

पिंपरी-चिंचवडमधील व्यक्तीचा 28 डिंसेबरला मृत्यू झाला. हा व्यक्ती दोन आठवड्यांपूर्वीच नायजेरियाहून परतला होता. ...

धक्कादायक! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या - Marathi News | Shocking Suicide of a female police inspector in the crime branch of Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील महिला पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणाऱ्या शिल्पा चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली ...

हृदयद्रावक ! कौटुंबिक कलहातून महिलेची ४ लेकरांसह विहिरीत आत्महत्या - Marathi News | Heartbreaking! Woman commits suicide in a well with 4 children due to family quarrel | Latest jalana News at Lokmat.com

जालना :हृदयद्रावक ! कौटुंबिक कलहातून महिलेची ४ लेकरांसह विहिरीत आत्महत्या

जालन्यातील घुंगर्डे हादगाव गावातील हृदयद्रावक घटना, कौटुंबिक कलहतुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज... ...

छुल्लक वादातून रागाचा पारा चढला, ६० वर्षांच्या वयोवृद्धाने पत्नीला कुऱ्हाडीने तोडले ! - Marathi News | A 60-year-old man stabbed his wife with an ax in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :छुल्लक वादातून रागाचा पारा चढला, ६० वर्षांच्या वयोवृद्धाने पत्नीला कुऱ्हाडीने तोडले !

Murder in Beed : हत्येनंतर पती मृतदेहाजवळ बसून होता.  ...

वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार, मूल तालुक्यातील घटना - Marathi News | young man dies in tiger attack in mul tehsil | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाच्या हल्ल्यात युवक जागीच ठार, मूल तालुक्यातील घटना

मूल तालुक्यात फुलझरी वरून डोणी येथे जात असलेल्या युवकाला रस्त्यालगत दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केले. ही घटना ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास मूल बफर क्षेत्रातील करवण येथील कक्ष क्रं. ३५१ मध्ये घडली. ...

रात्रीच्या अंधारात काळ आला होता; पण काही तरी पुण्य केले म्हणून वाचलो - Marathi News | The death had come in the darkness of night; But we survived because we did something good | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रात्रीच्या अंधारात काळ आला होता; पण काही तरी पुण्य केले म्हणून वाचलो

जखमी घाटीत दाखल; एकाच खाटेवर पित्यासह चिमुकल्यावर उपचार ...