लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

वाशिमला लवकरच मिळणार कोकलगाव बॅरेजचे पाणी - Marathi News | Washim will soon get Kokalgaon barrage water | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमला लवकरच मिळणार कोकलगाव बॅरेजचे पाणी

वाशिम : जिल्ह्यातून वाहणा-या पैनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या कोकलगाव बॅरेजेसमधील पाणी वाशिम शहराला पिण्याकरिता  देण्यासाठी तातडीची पाणीपुरवठा योजना अंमलात आली. ...

रत्नागिरी : धरणामुळे सुटला गुहागरचा पाणीप्रश्न, वर्षभर पिण्याचे पाणी - Marathi News | Ratnagiri: Water problem of Guhaagar due to dam construction, drinking water throughout the year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : धरणामुळे सुटला गुहागरचा पाणीप्रश्न, वर्षभर पिण्याचे पाणी

गुहागर शहर व आजूबाजुच्या ग्रामपंचायतींना वर्षभर पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम अप्रत्यक्षपणे मोडकाघर धरण सध्या करीत आहे. ...

जिल्ह्यातील धरणांमध्ये  १९ टक्केच पाणीसाठा - Marathi News |  19 percent water storage in dams in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील धरणांमध्ये  १९ टक्केच पाणीसाठा

पावसाळ्यात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे ११३ टक्के पाऊस पडूनही मे महिना अखेरीस उन्हाच्या तडाख्यामुळे धरणांच्या साठ्यामध्येही कमालीची घट निर्माण झाली असून, जेमतेम १९ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ग्रामीण भागा ...

गोखीच्या पाण्याची जूनअखेरपर्यंत साथ - Marathi News | Goki water till June end | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गोखीच्या पाण्याची जूनअखेरपर्यंत साथ

पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू असलेल्या यवतमाळकरांना गोखी प्रकल्पातून मोठा दिलासा मिळणार आहे. कारण या प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा जूनअखेरपर्यंत यवतमाळकरांची तहान भागविण्यास पुरेसा ठरणार आहे. खुद्द सिंचन विभागाच्या अभियंत्यांनीच ‘लोकमत’ला ही माहिती दिल ...

मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पात ठणठणाट;  मासेमारी व्यवसाय अडचणीत! - Marathi News | no water in lakes, fishing business collapsed | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर तालुक्यातील प्रकल्पात ठणठणाट;  मासेमारी व्यवसाय अडचणीत!

मंगरुळपीर  : तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने जवळपास सर्वच प्रकल्प उन्हाळ्यापुर्वीच आटल्याने मासेमारी व्यवसाय पुर्णता अडचणीत आला असुन मासेमारी व्यावसायीकांसोबतच कंत्राटदारांवर उपासमारीची पाळी आली आहे. ...

परभणी : ४८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली - Marathi News | Parbhani: Under 48 thousand hectare land under irrigation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : ४८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली

पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यातील ४८ हजार ५०० हेक्टर जमीन यावर्षी सिंचनाखाली आली आहे़ विशेष म्हणजे या पाण्यामुळे रबी आणि उन्हाळी हंगामातील पिकांना लाभ झाला असून, सिंचनामुळे बागायती क्षेत्रही वाढले आहे़ ...

‘गाळमुक्त धरण’चे काम ६० टक्के - Marathi News | 60-percent work of 'free of cost' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘गाळमुक्त धरण’चे काम ६० टक्के

शासनाने ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना गत वर्षीपासून हाती घेतली आहे. गत वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासानाने हाती घेवून ती पूर्ण केली; पण यंदाच्या वर्षी एकूण ४८ कामांचे नियोजन करून त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेण्यात आ ...

सोनाळा धरणातून दोन लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन - Marathi News | Planning to raise two lakh cubic meters of mud from Sonala dam | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सोनाळा धरणातून दोन लाख घनमीटर गाळ उपसा करण्याचे नियोजन

किन्हीराजा - गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत व ग्रामपंचायत मैराळडोह यांच्या माध्यमातून सोनाळा धरणातून सुमारे दोन लाख घनमीटर गाळाचा उपसा करण्याचे नियोजन असून, ४ मशीन, ४० ट्रॅक्टरच्या साहाय्याने गाळ उपसा करण्यात येत आहे.  ...