लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

पाथ्रड धरणातून गाळाचा उपसा - Marathi News | The pelvic drainage from the dam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाथ्रड धरणातून गाळाचा उपसा

शहर आणि तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा होत असलेल्या पाथ्रड (गोळे) धरणातून नऊ हजार ट्रॅक्टर गाळाचा उपसा करण्यात आला आहे. यासाठी श्रमदान करण्यात आले आहे. गाळ उपसल्याने ८० हजार हेक्टर क्षेत्रातील शेतजमीन सुपीक होणार आहे. ...

पावसाअभावी पुणे शहरावर पाणीकपातीचे ढग  - Marathi News | Water level falling in dam due to lack of rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाअभावी पुणे शहरावर पाणीकपातीचे ढग 

जून महिन्याचा पंधरवडा उलटायला काही दिवस बाकी असताना पावसाच्या अभावी पुणे शहरावर पाणीकपातीचे ढग जमा होण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहेत. ...

सातारा : धरणक्षेत्रात पावसाचा जोर नाही, आवक दूरच - Marathi News | Satara: There is no rains in the reservoir, remote inward | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : धरणक्षेत्रात पावसाचा जोर नाही, आवक दूरच

सातारा जिल्ह्यात मान्सूनने वेळेवर हजेरी लावली असलीतरी धरण क्षेत्रात अद्यापही पावसाचा जोर नाही. त्यामुळे धरणात आवक सुरू झालेली नाही. तर कोयना धरण परिसरात मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत अवघा २४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. ...

मराठवाडा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत; धरणांत केवळ ११.८७ टक्के पाणीसाठा - Marathi News | Marathwada waiting for good rains; Only 11.87 percent water stock in the dam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत; धरणांत केवळ ११.८७ टक्के पाणीसाठा

अनेक जलप्रकल्पांनी तळ गाठल्याने आगामी कालावधीतही चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे, अन्यथा काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ...

पावसानंतर कुकडीत ७.७६ टक्केच साठा - Marathi News | 7.76 percent of the poultry after storage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसानंतर कुकडीत ७.७६ टक्केच साठा

जुन्नर तालुक्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस होऊनदेखील त्याचा लाभ धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेला नाही. कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांमध्ये ७.७६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. ...

मराठवाड्यातील धरणांत ११.८७ टक्के पाणीसाठा - Marathi News | 11.87 percent water stock in dams in Marathwada | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठवाड्यातील धरणांत ११.८७ टक्के पाणीसाठा

मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे. गत महिन्यात १५ टक्के जलसाठा होता. ...

विष्णूपुरीत पाण्याची आवक सुरुच - Marathi News | Early arrival of water in Vishnupur | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विष्णूपुरीत पाण्याची आवक सुरुच

मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येपासूनच दमदार आगमन झालेल्या पावसामुळे विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. प्रकल्प क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरु असल्याने पाण्याचा येवाही सुरुच आहे. प्रकल्पात सद्य:स्थितीत ३० दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून ...

बाभळी धरणाचे पाच दरवाजे उघडले! - Marathi News | Five doors of the Barhi dam opened! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाभळी धरणाचे पाच दरवाजे उघडले!

जूनमध्येच आगमन झालेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. गेल्या तीन दिवसांपासून बाभळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने सोमवारी दुपारी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नांदेड, भोकर, मुदखेड, उमरी तालुक्यात अतिव ...