लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

जिल्हाधिकाऱ्यांनी केली सिरपूर जलाशयाची पाहणी - Marathi News | District Collector reviewed Kadai Sirpur reservoir | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हाधिकाऱ्यांनी केली सिरपूर जलाशयाची पाहणी

मागील वर्षी कमी प्रमाणात झालेला पाऊस आणि यावर्षी तापमानात झालेली वाढ यामुळे यंदा पाणी टंचाईची बिकट समस्या निर्माण झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे पाणी टंचाई निवारणार्थ उपाय योजना वेळेत सुरू करण्यात आल्या नाही. त्यामुळे अनेक गावातील नागरिकांनी पाणी ट ...

भूमिगत जलवाहिनीद्वारे ‘धाम’चे पाणी येणार वर्धेत - Marathi News | The 'Dham' water coming from underground water channels will be in the middle | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :भूमिगत जलवाहिनीद्वारे ‘धाम’चे पाणी येणार वर्धेत

यंदाच्या वर्षी वर्धा शहरासह शहराशेजारील ग्रामीण भागातील नागरिकांना भीषण पाणी समस्येला तोड द्यावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महाकाळी येथील धाम प्रकल्पातील पाणी भूमिगत जलवाहिनी टाकून वर्धेसह वर्धा शहराशेजारील नागरिकांसाठी आणण्यासाठी सविस्तर प्रकल्प अह ...

समृद्धी महामार्गासाठी भोजापूर धरणातील गाळ काढण्याची मागणी - Marathi News |  Demand for removal of slurry in Bhojapur dam for Samridhihi highway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धी महामार्गासाठी भोजापूर धरणातील गाळ काढण्याची मागणी

सिन्नर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात वेगाने सुरू आहे. या रस्त्याच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती व मुरमाची आवश्यकता असल्याने या कामासाठी भोजापूर धरणातील गाळ काढण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबत त ...

मुकणेतून ५० एमएलडी पाणीपुरवठा सुरू - Marathi News |  50 MLD water supply through Mukena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुकणेतून ५० एमएलडी पाणीपुरवठा सुरू

वाढत्या शहरासाठी वरदान ठरलेल्या मुकणे धरणातून थेट जलवाहिनी योजनेद्वारे अखेर नियमित पाणीपुरवठ्यास प्रारंभ झाला आहे. दररोज सुमारे ५० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे शिवाजीनगर येथून आता फक्त सिडको विभागालाच वितरण होत आहे. ...

१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा! - Marathi News | 134 projects remaining at 7 percent water stock! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा!

वाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...

ताकारीच्या चौथ्या आवर्तनास विलंब, कालवा अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी - Marathi News | Delay in the fourth round of expansion, ready to discontinue the work of canal accretion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ताकारीच्या चौथ्या आवर्तनास विलंब, कालवा अस्तरीकरणाचे काम बंद ठेवण्याची तयारी

ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या तिन्ही योजना सुरू ठेवण्याकरिता कृष्णा नदीत आवश्यक ती पाणी पातळी मिळण्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढविणे गरजेचे आहे. ३० एप्रिलरोजी तिसरे आवर्तन संपले आणि ताकारी योजना बंद झाली. आता मे महिन्यातील चौथे आवर्तन तातडीने मिळणे ...

दुसऱ्यांदा सोडले पुजारीटोला धरणाचे पाणी - Marathi News | Damage to the priest for second time | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुसऱ्यांदा सोडले पुजारीटोला धरणाचे पाणी

शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात ...

चिंताजनक..! भीमा खोऱ्यातील पाच धरणांत शून्य टक्के पाणीसाठा - Marathi News | Worried ..! Zero percent water stock in five dams in Bhima Valley | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिंताजनक..! भीमा खोऱ्यातील पाच धरणांत शून्य टक्के पाणीसाठा

परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...