लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण

Dam, Latest Marathi News

Pune Dam water:डिंभे धरणात 1.61%, चाकसमान धरणही चालले तळाला, पुण्यातील धरणांमध्ये किती उरलाय पाणीसाठा?  - Marathi News | Pune Dam water: 1.61% in Dimbhe Dam, Chaksman Dam is also running low, how much water is left in the dams in Pune?  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Dam water:डिंभे धरणात 1.61%, चाकसमान धरणही चालले तळाला, पुण्यातील धरणांमध्ये किती उरलाय पाणीसाठा? 

खडकवासला, नीरा देवघरसह पुण्यातील २२ धरणांमध्ये राहिलाय एवढा पाणीसाठा.. ...

Marathwada dam water crisis: सिद्धेश्वर धरण तळाला, येलदरीत किती पाणीसाठा? - Marathi News | Marathwada dam water crisis: Siddheshwar dam is low, how much water is stored in Yeldari? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada dam water crisis: सिद्धेश्वर धरण तळाला, येलदरीत किती पाणीसाठा?

हिंगोलीसह बीड, धाराशिवमधील बहुतांश धरणांचा पाणीसाठा शुन्यावर जात असून नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसत आहे. ...

Nira Canal नीरा उजव्या कालव्याद्वारे वीर धरणातून आवर्तन सुरू - Marathi News | Nira Canal; starts water discharge from Veer Dam through Nira Right Canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Canal नीरा उजव्या कालव्याद्वारे वीर धरणातून आवर्तन सुरू

माळशिरस तालुक्यात गेल्या महिनाभरापासून निरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. आता निरा उजवा कालव्यात वीर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Dam Water Storage पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांचा पाणीसाठा खालावला - Marathi News | Dam Water The water storage of many dams in western Maharashtra has decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Storage पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांचा पाणीसाठा खालावला

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने इतिहासात प्रथमच वजा ६० टक्के पाणी पातळी घटली असून, पश्चिम महाराष्ट्रातील भीमा व कृष्णा खोऱ्यातील धरणांची स्थितीही पावसाळ्याच्या सुरुवातीला चिंताजनक आहे. ...

Jayakwadi Dam: जायकवाडी धरण ४.३८ टक्क्यांवर! मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली - Marathi News | Jayakwadi Dam: Jayakwadi Dam at 4.38 percent! Water scarcity has increased in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: जायकवाडी धरण ४.३८ टक्क्यांवर! मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढली

आज दि ३ जून रोजी जायकवाडी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा ०.१८ टीएमसीवर! ...

Pune Rain Update: पुणेकरांनो यंदा भरपूर पाऊस; शंभर टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | A lot of rain this year Pune people Meteorological department predicts 100 percent rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain Update: पुणेकरांनो यंदा भरपूर पाऊस; शंभर टक्के पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

जून-जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होणार ...

Water management: इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून अर्धा टीएमसी पाणी - Marathi News | Khadakwasla canal: Half TMC of water from Khadakwasla canal to Indapur taluk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Water management: इंदापूर तालुक्याला खडकवासला कालव्यातून अर्धा टीएमसी पाणी

इंदापूर तालुक्यातील अवर्षणप्रवण ३६ गावांना दिलासा मिळणार आहे. ...

Dam Water Maharashtra: राज्यातील मराठवाड्यासह सर्वच महसुल विभागात पाण्याची तीव्र टंचाई   - Marathi News | Dam Water Maharashtra: Acute shortage of water in all revenue divisions of the state including Marathwada   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Maharashtra: राज्यातील मराठवाड्यासह सर्वच महसुल विभागात पाण्याची तीव्र टंचाई  

Dam water Maharashtra: तुमच्या विभागात किती पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. ...