लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धरण

धरण, मराठी बातम्या

Dam, Latest Marathi News

Solapur: उजनीमध्ये तब्बल ३२ हजारांचा विसर्ग, धरणाची वाटचाल आता ५० टक्क्यांकडे - Marathi News | Solapur: As many as 32 thousand discharge in Ujni, dam progressing towards 50 percent now | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीमध्ये तब्बल ३२ हजारांचा विसर्ग, धरणाची वाटचाल आता ५० टक्क्यांकडे

Solapur: दौंड येथून उजनी देणाऱ्या विसर्गामध्ये मोठी वाढ झाली असून, उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढून टक्केवारी ४३.८० झाली आहे. दौंड येथून ३२९८२ क्युसेक विसर्ग येत असून, मागील चार दिवसांत उजनी धरणात मोठया प्रमाणात पाणी आले आहे. ...

चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले; धरणातून ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | all four gates of chandoli dam opened 6400 cusecs of water released from the dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणाचे चारही दरवाजे उघडले; धरणातून ६४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग

वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. ...

नाशिक, पुण्यातील धरणे फुल्ल, जाणून घ्या राज्यातील धरणांमधला पाणीसाठा - Marathi News | Dams in Nashik, Pune are full, know the water storage in dams in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक, पुण्यातील धरणे फुल्ल, जाणून घ्या राज्यातील धरणांमधला पाणीसाठा

जोरदार पावसामुळे राज्यभरातील बहुतांश धरणे भरत आली आहेत ...

राज्यातील कोणत्या धरणातून किती क्युसेक विसर्ग सुरू? वाचा सविस्तर... - Marathi News | How many cusec discharges from which dam in the state? Read more... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कोणत्या धरणातून किती क्युसेक विसर्ग सुरू? वाचा सविस्तर...

पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची नव्याने आवक. विसर्ग सुरु... ...

उजनी धरण किती टक्के भरलं, उजनी धरणातून आता मिळणार शेतीला पाणी - Marathi News | What percentage of Ujani Dam is filled, water will be available for agriculture from Ujani Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण किती टक्के भरलं, उजनी धरणातून आता मिळणार शेतीला पाणी

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी ही चांगला पाऊस झाल्याने वरील तेरा धरणातून ३६ हजार १८५ क्यूसेकने विसर्ग नदीपात्रात सोडल्याने शनिवारी सकाळी दौंड येथून १५ हजार २९० क्यूसेकने येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ झाली. ...

राज्यातील कुठली धरणे १०० % भरली, कोठे सुरू आहे विसर्ग, जाणून घ्या - Marathi News | Dam water storage in Maharashtra and dam water discharge from Maharashtra's dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील कुठली धरणे १०० % भरली, कोठे सुरू आहे विसर्ग, जाणून घ्या

दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी ६ पर्यंत राज्यातील धरणांमधील पाणीसाठा आणि धरणांमधून होणाऱ्या विसर्गाची स्थिती अशी आहे. ...

नाशिक, मुंबई-पुण्यातील  बहुतांश धरणे भरली, इतर धरणांची परिस्थिती काय? - Marathi News | Most of the dams in Nashik, Mumbai-Pune are full, what is the condition of other dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक, मुंबई-पुण्यातील  बहुतांश धरणे भरली, इतर धरणांची परिस्थिती काय?

पाच विभागांमधील बहुतांश धरणे भरली काठोकाठ.. ...

धरण पाणलोटात नव्याने पाण्याची आवक , या धरणांमधून होतोय नदीत विसर्ग - Marathi News | The inflow of water in the dam catchment has increased, discharge into the river is taking place from these dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरण पाणलोटात नव्याने पाण्याची आवक , या धरणांमधून होतोय नदीत विसर्ग

कालच्या पावसाने धरणात किती पाणी आले? ...