लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi, मराठी बातम्या

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
Youth Milk Business : गोंदियाच्या तरुणांनी शेती, दुग्ध व्यवसायातून गावातच घडवलं करिअर, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Milk Business Career in village through agriculture, dairy business by gondiya youth see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Youth Milk Business : गोंदियाच्या तरुणांनी शेती, दुग्ध व्यवसायातून गावातच घडवलं करिअर, वाचा सविस्तर

Youth Milk Business : गावातच राहून पारंपरिक दूध विक्री व्यवसाय व अनोखा भाजीपाला व्यवसाय (Vegetable Business) करून काही युवा आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत. ...

Livestock Care in Winter : थंडीत जनावरांच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर - Marathi News | Livestock Care in Winter : How to take care of the health of livestock in winter read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Livestock Care in Winter : थंडीत जनावरांच्या आरोग्याची कशी घ्याल काळजी वाचा सविस्तर

हिवाळा हा ऋतु योग्य काळजी घेतलीतर जनावरांच्या आरोग्यासाठी चांगला ऋतु आहे. हिवाळा हा ऋतू जनावरांच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आणि उपयुक्त आहे. ...

Lasun Ghas : सकस चारा लसूण घासाच्या जास्त कापण्यासाठी कशी कराल लागवड - Marathi News | Lasun Ghas : How to cultivate healthy fodder lucerne grass to more cuttings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lasun Ghas : सकस चारा लसूण घासाच्या जास्त कापण्यासाठी कशी कराल लागवड

लसुणघास हे व्दिदलवर्गीय बहुवार्षिक सदाहरित चारा पीक असून हिरव्या चाऱ्यात प्रथिने, अ व ड जीवनसत्वे इत्यादी घटकांचे पुरेशे प्रमाण असते. ...

Sheli Palan : शेळीपालन व्यवसायात शेळ्यांची व बोकडाची निवड कशी करावी जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Sheli Palan : Know in detail how to choose goats and bucks in goat rearing business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sheli Palan : शेळीपालन व्यवसायात शेळ्यांची व बोकडाची निवड कशी करावी जाणून घ्या सविस्तर

फायद्याचा शेळीपालन व्यवसाय करायचा असेल तर यात शेळ्या व पैदाशीच्या नराची निवड खूप महत्वाची आहे. शेळीपालनात शेळी व बोकड निवड करताना कोणते मुद्दे पाहावेत ते सविस्तर जाणून घेवूया. ...

Murghas : मुरघास चांगला तयार झाला आहे का नाही हे कसे ओळखावे? - Marathi News | Murghas : How to know if a Murghas Silage is well prepared or not? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Murghas : मुरघास चांगला तयार झाला आहे का नाही हे कसे ओळखावे?

हिरव्या चाऱ्याचा फारसा कस कमी न होऊ देता हवाबंद स्थितीत साठवून ठेवण्याच्या पद्धतीस मुरघास Silage असे म्हटले जाते. तो चांगला झाला आहे का नाही हे कसे ओळखायचे? ...

Dairy Management : पशुपालकांनो! गाभण गायीच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Dairy Management How to take care of pregnant cow's health Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dairy Management : पशुपालकांनो! गाभण गायीच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या सविस्तर

Dairy Management : पशुपालकांसाठी पशुधनाचे (Dairy Farming) आरोग्य सांभाळणे अतिशय महत्वपूर्ण जबाबदारी असते. ...

Winter Goat Sheep Care : नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शेळ्या मेंढ्यांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news How to take care of goats and sheep in winter season Read in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Winter Goat Sheep Care : नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात शेळ्या मेंढ्यांची काळजी कशी घ्याल? वाचा सविस्तर 

Winter Goat Sheep Care ; हिवाळा (Winter Season) सुरु झाला आहे, शिवाय थंडी वाढू लागली आहे. या दिवसांत पशुधनाची विशेष काळजी घ्यावी लागते. ...

जातीवंत म्हैस शेतकऱ्यांना मिळण्यासाठी गोकुळने सुरु केलेल्या उपक्रमात मुऱ्हाला मोठी मागणी - Marathi News | There is a huge demand for Murrah in the initiative started by Gokul to get pure breed buffalo to farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जातीवंत म्हैस शेतकऱ्यांना मिळण्यासाठी गोकुळने सुरु केलेल्या उपक्रमात मुऱ्हाला मोठी मागणी

'गोकूळ' दूध संघाच्या प्रयत्नातून 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसच्या पुढाकारातून केर्ली (ता. करवीर) येथे सुरू केलेल्या जातिवंत म्हशींच्या गोठ्यातून गेल्या महिन्याभरात २४ 'मुऱ्हा' जातीच्या म्हशींची विक्री झाली आहे. ...